स्वतःचे यूट्यूब चैनल सुरू करायचा आहे ? How to Create YouTube Channel in Marathi

स्वतःचे यूट्यूब चैनल सुरू करायचा आहे?_How to Create YouTube Channel in Marathi https://www.socialmediaaanibarachkahi.com/

स्वतःचे यूट्यूब चैनल सुरू करायचा आहे ?_How to Create YouTube Channel in Marathi

नमस्कार निर्माते (creators) आज तुम्ही टायटल वाचून किंवा ब्लॉगचा थंबनेल पाहून या लिंक वर आला असाल तर याचा अर्थ आहे असा आहे की या स्पर्धात्मक युगात तुम्ही खूप अग्रेसिव्ह आहात. तुम्ही तुमच्या मध्ये असणारे परिपूर्ण कौशल्य (Perfect Skills) जगासमोर मांडण्यासाठी युट्युब चा उपयोग करू शकता. त्यासाठी आपणामध्ये संयम (Patience) असणे महत्वाचे आहे. आपणाला ज्या गोष्टींमध्ये आवड (Passion) आणि परिपूर्ण कौशल्य आहे त्या विषयाची उपयुक्त माहिती सर्जनशील (Creative) मार्गाने लक्षित दर्शकांना (Target Audience) सातत्य (Continuity) पूर्वक पोहोचवल्यास त्यातून तुम्ही  प्रायोजकत्व (sponsorship), संलग्न विपणन (Affiliate Marketing), तसेच चॅनेल मॉनिटेशन झाल्यानंतर गुगल अँडसन द्वारे ऑनलाइन पैसे कमवू शकता.  🔴 तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळवायचे असतील तर हा लेख एकदा वाचाच..!

यासाठी आत्ता तुम्ही ज्या मोबाईल मध्ये हा लेख वाचत आहात तो मोबाईल, ऑडिओ माईक,व्हिडिओ एडिटिंग ॲप यांची गरज भासते या सर्व गोष्टी आपल्या जवळ सहज मिळून जातात सर्वप्रथम आपणास युट्युब चॅनेल चे नाव ठरवायचे आहे ते नाव ठेवत असताना ज्या विषयावर तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात तसेच लक्षित दर्शक (Target Audience) यांचा विचार करून यूट्यूब चॅनेलचे नाव ठेवायचे आहे.

🔰तुम्ही युट्युब चॅनेल कसे सुरु कराल ? 

सर्वप्रथम मोबाईल मधील युट्युब ॲप मध्ये जाऊन उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला एक आयकॉन दिसेल तिथे क्लिक केल्यावर आपणांसमोर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये Your Channel या बटनावर क्लिक करावे त्यानंतर आपणासमोर नवीन पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूस पेन्सिलचा आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करुन Name या बटनावर क्लिक करून तुम्ही निवडलेले चॅनेल चे नाव त्यामध्ये टाईप करावे आणि खालच्या उजव्या बाजूस ok बटन दिसेल त्यावर क्लिक करावे अभिनंदन ! तुमचं नवीन यूट्यूब चैनल सुरू झाला आह .आता तुम्ही निवडलेल्या विषयावर व्हिडीओ बनवू शकता.

🔰तुम्हाला युट्युब चॅनेल वरती व्हिडिओ टाकायचा आहे ?

तुम्ही युट्युब मध्ये जाऊन + या बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर.   Create हा बॉक्स आपल्यासमोर ओपन होईल त्यानंतर Upload Video वरती क्लिक करून तुम्हाला जो व्हिडिओ हवा आहे तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर त्याला टायटल देऊन Description लिहून Select audience वरती क्लिक करावे त्यानंतर No,it's not made for kids हे सिलेक्ट करून वरती उजव्या कोपऱ्यामधील upload या बटनावर क्लिक करायचे आहे.
       त्यानंतर वाय टी स्टुडिओ ॲप मध्ये  जाऊन थांबनेल,सेव्ह करायचा आहे.त्यानंतर काढून व्हिडिओचे टॅग त्यामध्ये सेव करावे. वाय टी स्टुडिओ आपल्या मोबाईल मध्ये नसेल तर आपण प्ले स्टोर वरून घेऊ शकता.


 Promoted Content : 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post