![]() |
सौ. विनिता जयंत पाटील. (विश्वस्त -श्री. यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ, कोडोली) |
◆ संस्थापक अध्यक्ष विश्वेश्वर विद्या विकास संस्था दहेगाव.
◆ संचालक मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ.
◆ अध्यक्ष विनायकराव पाटील कॉलेज.
◆ मा.चेअरमन संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पैठण.
◆ संचालक औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक संभाजीनगर.
◆ माध्यमिक शिक्षण - केंब्रिज स्कूल, संभाजीनगर.
◆ प्राथमिक शिक्षण - सेंट जोसेफ स्कूल, खडकी, पुणे
◆ महाविद्यालयीन शिक्षण - बॅचलर ऑफ आर्किटेक्ट, एम.आय.टी कॉलेज, संभाजीनगर.
९. कार्य : मा. आमदार यशवंत एकनाथ पाटील दादा यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, क्रीडा व मनोरंजन च्या माध्यमातून महिला सबलीकरण व सशक्तिकरण, लघु, कुटीर व मध्यम उद्योगाच्या माध्यमातून व्यवसाय सबलीकरण.
११. राजकीय कारकीर्द : (आजोबा सासरे ) माजी आमदार कै यशवंत एकनाथ पाटील दादा व (आजोबा) माजी खासदार कै. रामकृष्ण बाबा पाटील यांचा राजकीय व सामाजिक वसा व वारसा घेऊन समाजकारणाकरता राजकारणात सक्रिय..
१३. पुरस्कार : नॅशनल व रूरल डेव्हलपमेंट बेळगाव यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार. विविध सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक संघटनांकडून अनेक वेळा कार्याची दखल तसेच स्वागत व समारंभात अग्रभागी.
१४. छंद : सामाजिक कार्य, समुपदेशन, वाचन, अध्यात्म विवेचन व निरूपण.
१५. आदर्शवादी व्यक्तिमत्व : भारतरत्न,श्री रतन टाटा, भारतरत्न ए.पी. जे.अब्दुल कलाम व पद्मश्री सिंधुताई सपकाळ
१६. निवासस्थान : जयेश बंगला, मारुती मंदिर जवळ, कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर ४१६११४.
![]() |
हे हि वाचा :
➦ वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते || सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. ||