Header Add

आपल्या व्यवसायाचे कन्टेन्ट मार्केटिंग करा आणि व्यवसाय वाढवा.

 

आता घरात बसून  पैसे मिळवा Content Marketing द्वारे
CONTENT MARKETING 

🔰 कन्टेन्ट मार्केटिंग म्हणजे काय ?

नाविन्यपूर्ण, आकर्षित, मौल्यवान माहिती पूर्वक उपयुक्त अशी माहिती लिहून, दाखवून, ऐकवून, आपण ग्राहकांपर्यंत पोचवू शकतो किंवा ग्राहकांना त्या गोष्टी बद्दल सांगू शकतो, शिकवू शकतो, आपला अनुभव, कल्पना हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रकाशित करू शकतो. त्यास कन्टेन्ट मार्केटिंग असे म्हणतात.

🔰 कन्टेन्ट मार्केटिंग चा  उपयोग काय ?

◆ ग्राहकांचा विश्वास संपादन वस्तूची विक्री करण्यासाठी.

◆ ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी.

◆ ग्राहकांना प्रभावित करण्यासाठी.

◆ ऑनलाइन सेल करण्यासाठी.

◆ आपल्या व्यवसायाचा Brand  तयार करण्यासाठी.

🔰 कन्टेन्ट मार्केटिंग कोणकोणत्या प्रकारे  करू शकतो.

◆ e - book

◆ Email

◆ Videos

◆ Blogs

◆ News

◆ Photos

◆ Question & answer articles

◆ Podcasts

◆ Case studies

◆ E - Commerce

🔴 तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळवायचे असतील तर हा लेख एकदा वाचाच..!

🔰 कन्टेन्ट मार्केटिंग चे प्रकार कोणते आहे ?

Engaging :

Facebook, Instagram  हे दोन सोशल मीडिया ॲप आहेत यावरून आपण लोकांना Engage ठेवून शकतो याचा अर्थ लोकांना एखादी इमेज दाखवत त्या वरती आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग करू शकतो त्यामध्ये आपल्या व्यवसायाचा पत्ता,फोन नंबर, व्यवसायाची वेबसाईटवर लिंक देऊ शकतो ह्या माध्यमातून आपल्या व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोचवू शकतो त्यामुळे याला Engaging मार्केटिंग असे म्हणतात.

SEO :

YouTube, Blog या माध्यमातून आपण लोकांना आपल्या व्यवसायाची माहिती सांगू शकतो.त्यांच्या प्रॉब्लेम चे सोलुशन करू शकतो. आपला अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांच्या आवडीचे व्हिडिओ किंवा लेख त्यांच्या पर्यंत पोचू शकतो.

🔰 कन्टेन्ट मार्केटिंग कसे करावे ?

सर्व प्रथम Content वरती Research करून Scripting करून त्यामध्ये Editing करून तुम्ही Final Content तयार करू शकता. त्यानंतर लोकांना आकर्षित करून Content  आणण्यासाठी Thumbnail तयार करू शकता. त्यानंतर आपण Content Posting करून त्या Content चे सोशल मीडिया वरती Promotion करू शकता.

🔰 Content Research कसे करायचे?

ज्या विषयी वरती आपणास Content तयार करायचे आहे त्यासाठी सर्वप्रथम आपण YouTube वरती व्हिडीओ पाहून त्यावरती पॉईंट काढून तसेच Blog वाचुन त्यावरती पॉईंट काढून आपल्या साधे-सोप्या भाषेमध्ये Content तयार करू शकता. आपण निवडलेला विषयाचे गुगल ट्राफिक बघून मग आपण तयार करावा आपण जो विषय निवडला आहे त्यावर जास्त व्हिडिओ किंवा ब्लॉक असतील तर तो व्हिडिओ बनवू नये.

Script कशी लिहावी : सर्वप्रथम विषयाची व्याख्या लिहावी त्यानंतर थोडक्यात स्पष्टीकरण करावे  विषयाचे प्रकार सांगावेत विषयाचे फायदे सांगून झाले वर  निवडलेल्या विषयाचे भविष्य सांगण्यात यावे तुमच्या वैयक्तिक मत या विषयावर तुम्हाला सांगता यावे थोडक्यात सारांश संदर्भात लिहावा.

Editing कसे करायचे : व्हिडिओ तयार झाल्यानंतर त्यात काही चुका असल्यास त्या सर्वप्रथम kineMaster अँप मधून  एडिटिंग करून घ्याव्यात नंतर व्हिडिओमध्ये फोटो किंवा टेक्स लिहायचा असेळ तर ते लिहिणे द्यावे त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करावा. व्हिडिओ तयार करण्यासाठी cinema fv-5, open camera अँप चा वापर करण्यात यावा आणि Boya mic चा वापर करावा.

Blog ची Script लिहीत असताना प्रश्न आणि त्याचे उत्तर असे लिहिण्यात यावे त्यामध्ये सर्वप्रथम महत्त्वाचे विषय प्रथम घेऊन त्या बद्दल माहिती सांगा द्यावी माहिती सांगावी साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये Script लिहावी. वाचक Script Skip करणार नाही याची दक्षता घ्यावी. Script माहितीपूर्वक, उपयुक्त, आकर्षिक, नाविन्यपूर्ण लिहिण्यात यावी.

Thumbnail का तयार करावा? : आपल्या you tub किंवा blog वरती views ह्या ६०% ते ७०% त्यावरून येतात.त्यामुळे Click Through Rate वाढतो. Thumbnail तयार करण्यासाठी Pixeilab, Picsart, Canva अँपचा वापर करावा.

Posting कसे करावे? : YouTube व्हिडीओ Posting करत असताना Description, Keywords, Tag, Thumbnail, Title या सर्व बाबी पूर्ण करून व्हिडीओ Posting करावा. मध्ये blog Posting करत असताना Script Editing झालेवर Keywords, Tag, Thumbnail, Title, या सर्व बाबी पूर्ण करून लेख Posting करावा.

Promotion कसे करावे? : आपण YouTube किंवा blog चे Promotion करण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करू शकता जसे की Facebook, Twitter, Instagram, WhatsApp वरून Promotion करू शकतो .

आपल्या व्यवसायाचे कन्टेन्ट मार्केटिंग करण्यासाठी आमच्या E-mail वर  संपर्क साधा : 


 Promoted Content : 

🔴 Parle-G तुमच्या लाडक्या बिस्किटाची गोष्ट.

🔴 तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळवायचे असतील तर हा लेख एकदा वाचाच..!

🔴 शेअर मार्केट म्हणजे नक्की आहे तरी काय ?




Post a Comment

0 Comments