Header Add

आपल्या व्यवसायाचे product/services online selling कसे करावे.

 

आपल्या व्यवसायाचे product/services online selling कसे करावे.


आपल्या व्यवसायाचे Marketing करत असताना Hoarding, pamphlet, News Paper मधून जाहिरात करून आपणास Results येत नाही तर हा लेख तुमच्यासाठी...

भारतामध्ये E-Commerce industries जास्त प्रमाणात grow होत आहे. आपल्या व्यवसायाचे product/services ही आपणास online sale करायचा आहे तर हा लेख पूर्ण वाचा आणि आपल्या व्यवसायाचे product/services online आणून आपल्या व्यवसायाचा sale सेल वाढवा.

🔰 online sale करण्याचे दोन प्रकार आहेत.

१. Marketplace मधून म्हणजेच Amazon, Flipkart, Snapdeal व्दारे हा प्रकार सोपा आहे कारण यामध्ये आपणास marketing, promotions, brand name बनवण्याची गरज नसते.

२. स्वतची E-commerce website बनवून यामध्ये कष्ट करण्याची गरज असते. marketing, promotions, brand name स्वतःला करावे लागते. परंतु एकदा आपले brand name झाले तर आपण चांगला online sale करू शकतो.कारण त्या website वरती कोणीही आपला competitor नसतो.

याचा अर्थ असा आहे की,सुरवात आपण Marketplace ने केली की आपणास online sale कसा करावा याचा अनुभव येतो. परंतु आपली कष्ट करण्याची तयारी असेल तर स्वतची E-commerce website बनवून आपण online sale करू शकतो.याचा फायदा ही आपणास जास्त प्रमाणात आपणास असतो.कारण त्या E-commerce website वरती आपणास Competition नसते.

🔰 Online selling करताना कोणती काळजी घ्यावी.

Seller ने product किंवा services चा sale करत असताना तो Buyer ला किमतीत-कमी तसेच चांगली सेवा देऊन product किंवा services sale करताना हा विचार करावा की ते product किंवा services आपण घेऊ शकतो का? त्याचे उत्तर हो असेल तरच Seller ने ते product किंवा services Buyer ला परवडणाऱ्या किमतीत sale करावे.

Buyer ला product किंवा services फायदा होणार असेल तरच sale करावा. तुमचा Buyer ओळखून त्याला product/services चे advantage, offers सांगून आकर्षित करा. Buyer ज्या ज्या शंका असतील त्या शंकेचे निरसन करा.खरेदीसाठी सकारात्मक दृष्टिकोन Buyer च्यात तयार करा. त्यासाठी आपण Affiliate marketing, email marketing, video marketing, audio marketing करून आपण शंकेचे निरसन,सकारात्मक दृष्टिकोन Buyer च्यात तयार करू शकतो. त्यामुळे आपणास Buyer कडून reference customer मिळत जातील. Buyer ला product किंवा services sale करत असताना follow-Up घेणे महत्त्वाचे आहे. Buyer ची need लक्षात घेऊन आपण sale करायचा आहे. E-commerce Company चे Gate Way Payment असणे गरजेचे आहे.

🔰 स्वतः ची E-commerce website बनवून sale कसा करावा.

Website developer कडून website develop केले नंतर Google मध्ये product/services search केलेवर search engine मध्ये आपली  E-commerce website rank करण्यासाठी search engine optimization चा वापर करून E-commerce website rank करावी.त्यामुळे आपली E-commerce website first page rank वर येईल व आपला sale वाढेल.

🔰 E-commerce Company Registration Requirement of Documents -

१. Current Bank Account 
२. GST Number
३. Pan Card
४. E-Mail ID
५. Mobile No

Amazon, Flipkart, Snapdeal website Registration बद्दल आपणास माहिती हवी असेल तर आम्हाला  आपल्या प्रतिक्रया Comment Box मध्ये  नक्की कळवा. Promoted Content : 

🔴 घर बसल्या Blogging शिकून लाखो रुपये कमवा

🔴 तुम्हाला हवाय पासवर्ड श्रीमंतीचा? खेड्यातील दोन युवा उद्योजकां सारखे तुम्हीही होऊ शकता ३५ व्या वर्षी रिटायर्ड.

🔴 तुम्हाला मोबाईल वरून पैसे मिळवायचे आहेत ?

🔴 तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळवायचे असतील तर हा लेख एकदा वाचाच..!

🔴 शेअर मार्केट म्हणजे नक्की आहे तरी काय ?

Post a Comment

0 Comments