Header Add

तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळवायचे असतील तर हा लेख एकदा वाचाच..!

आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी ऑनलाईन पैसे कसे कमवायचे मार्ग...

आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी ऑनलाईन पैसे कसे कमवायचे मार्ग...

१.तुम्हाला Passive Income हवा आहे ?
२.तुम्हाला कोणताही Investment न करता Money (पैसे) मिळवायचे आहेत ?
३.तुम्हाला Mobile वरून Money (पैसे) हवे आहेत ?
४.तुम्हाला Entrepreneur बनायचे आहे?
       
ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमचे होय असतील तर हा लेख तुमच्यासाठी आहे खालील दिलेला कोणत्याही एका मार्गचा अवलंब करून त्याचे प्रशिक्षण घेऊन चांगले पैसे कमवू शकता.

Online Money (पैसे) कमवायचे मार्ग...

१. Create A Course -  ज्या विषया संदर्भात  knowledge आहे त्या संदर्भात लोकांना ऑनलाइन माहिती देऊन आपण  मोबाईल वरून पैसे मिळू शकतो यासाठी खर्च कमी येतो पण कष्ट जास्त लागते परंतु आपला Passive Income सुरू होतो त्यामुळे एकदा Course तयार करून आपण online Money मिळवू शकतो.

२. Affiliate Marketing - सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही कंपनीचे मार्केटिंग करण्याच्या पद्धतीला  Affiliate Marketing असे म्हणतात. 
Seller चे Product Buyer पर्यंत पोचवणाऱ्या Affiliate Market er असे म्हणतात Affiliate Market er हे Affiliate Programs Website वरती Account काढून Seller चे Product/services Buyer पोचवून Product /services पाठीमागे Commission मिळवतात.यातून तुम्ही खूप पैसे मिळवू शकता.हे सर्व काम आपण mobile मधून करू शकता.

३. e-book - ज्या विषया संदर्भात  knowledge आहे त्या संदर्भात e-book तयार करून आपण एकदा तयार केलेले e-book अनेक लोकांना विकून पैसे मिळवू शकतो आपणास एकदा कष्ट करून e-book तयार करून socail media माध्यमातून लोकांना पर्यत पोचवून ते sale करून Passive Income mobile वरून मिळवू शकतो. 

४. Blog - आपण Media, Business, Affiliate वरती Write Post मार्फत लोकांना knowledge देऊ शकतो.blog आपण online प्रकाशित करून त्यावरती Google Adsense मार्फत जाहिरात दाखवून पैसे मिळवू शकता.त्यासाठी तुम्हाला १० bolg Write करून Post करायच्या आहेत .bolg Write करत असताना शब्दांची मर्यादा कमीत-कमी ३०० शब्दांची असावी.१० bolg ३०० शब्दात Write झाले वर आपण Google Adsense ला sign up करून त्या व्दारे पैसे मिळवू शकतो. View's आपल्या bolg वरतील आणण्यासाठी आपण तो bolg अनेक social media site वरती share करू शकतो.

५. You tub - cooking videos,Technical Videos,Traveller Videos यासारखे अनेक व्हिडीओ तयार करून आपण You tub वरती
Videos Upload करून Google Adsense मार्फत पैसे मिळवू शकता.त्यासाठी आपणास १,००० Subscribe आणि ४,००० हजार तास watch time पूर्ण झालेवर आपण Google Adsense ला sign up करून त्या व्दारे पैसे मिळवू शकतो. View's आपल्या youtube Chanel वरतील आणण्यासाठी आपण ते  videos अनेक social media site वरती share करू शकतो.

६. Facbook - आज पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या हातात Mobile आहेत त्यामुळे प्रत्येकाच Account हे Facbook वर आहे.पण आपण Facbook वरून  पैसे मिळवू शकतो.त्यासाठी आपणास  Facebook Page चालू करायचा आहे त्यावर ती किमान १० bolg  कमीत-कमी तीस शब्दात लिहून Google Adsense ला sign up करून त्या व्दारे पैसे मिळवू शकतो. किंवा फेसबुक वरती ग्रुप तयार करून Seller चे Product/services Buyer पोचवून पैसे मिळवू शकतो.

७. Instagram - आपलं Facbook वरती Account आहे म्हटलं की Instagram ला पण Account असणारच तर मग जाणून घेऊयात Instagram वरून पैसे कसे कमवायचे.Instagram वर Professional Account काढून त्यावरील १०k Followers झाले वर Instagram वरील Post चे Organic traffic आणून त्या मार्फत Reach जास्त येत असतील तर आपण Affiliate Marketing, Sponsorship मार्फत पैसे मिळवू शकतो.

८. Email Marketing - आपल्याकडे अनेक ईमेल आयडी असतील तर त्यावरून आपण एखाद्या Seller सोबत Tybe करून लोकांना E-books, Video Series, बदल माहिती देऊन Seller काढून पैसे मिळवू शकता. Book Reviews त्याच्या कडून घेऊन Seller काढून पैसे मिळवू शकता परंतु, तुम्ही वापरलेली Product /services चेच Marketing करा नाही तर परत लोक तुमच्याकडून Product /services घेणार नाहीत व तुमचा तोटा होईल.

         हा लेख आपणास कसा वाटला आणि कोणत्या विषयासंदर्भात माहिती आपणास वाचायला आवडेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा,ब्लॉग आवडला असल्यास शेअर करा.
 

Post a Comment

1 Comments

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!