How to Create YouTube Thumbnail
![]() |
YouTube Thumbnail |
युट्युब वरती कोणती वाक्य सर्च केल्यानंतर युट्युब Home page वरती जे व्हिडीओ Recommend करते त्या व्हिडीओ वरती जास्त CTR असतो. CTR म्हणजे Click Through Rate होय. आपल्या व्हिडीओ वरती CTR वाढवायचा असेल तर तुमच्या व्हिडीओ चे Thumbnail Attractive असेलच पाहिजेल तसेच त्या व्हिडीओ मध्ये काय आहे याची Curiosity असेले Thumbnail तुम्हाला बनवता आले कारण त्या व्हिडीओ मध्ये काय आहे याची idea Thumbnail पाहून आली पाहिजेल. यासाठी खालील गोष्टीकडे लक्ष देता आले पाहिजेल.
'Attractive Thumbnail' बनवण्यासाठी की करावे ?
🔰Plan :- YouTube Thumbnail बनवत असताना नियोजन पुर्वक (planning) Thumbnail बनवणे महत्वाचे आहे. सर्वप्रथम तुम्ही ज्या विषयावर Thumbnail बनवणार आहात त्यावरती तुम्ही Research केला पाहिजेल. कागद आणि पेन घेऊन तुम्ही कसा Thumbnail बनवणार आहात त्याचे planning करून ते बनवण्यास सुरवात केली पाहिजेल.
🔰Thumbnail Size :- YouTube चा Thumbnail बनवत असताना Thumbnail Size ही १२८०×७२० pixel असावी कारण YouTube Thumbnail ची ती standard size आहे.
🔰Background :- YouTube चा Thumbnail बनवत असताना Background कायम Dark color चे असावे त्यामुळे तुमचा Thumbnail आकर्षक वाटेल.
🔰Text :- Thumbnail वरती Text लिहीत असताना Faint Color ने लिहला पाहिजेल.त्या text ला Stroke दिला पाहिजेल म्हणजे तुम्ही लिहलेले Text आकर्षक वाटेल. Thumbnail मध्ये Text चे Point कुठे व कोणत्या font मध्ये लिहिल्यावर आकर्षक वाटतील याच तुम्ही ज्या पद्धतीने planning केले आहे त्या पद्धतीने Text लिहायचा पाहिजेल. स्वतःचे यूट्यूब चैनल सुरू करायचा आहे ? How to Create YouTube Channel in Marathi
![]() |
Kailas Motors, Kodoli |
🔰Emojis :- Thumbnail तयार करत असताना Emojis चा वापर केला पाहिजेल त्यामुळे तुमचा Thumbnail वरती Click केलेवर काय पहावयास मिळेल हे Emojis मुळे सांगणे सोपे जातो त्यामुळे आवश्कतेनुसार Emojis वापरले तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
🔰Face Value :- तुमचा Face Value create करण्यासाठी तुम्ही Thumbnail मध्ये तुमचा फोटो लावणे गरजेचे आहे कारण तुमचा Face Value मुळे तुम्हाला views जास्त येतील कारण तुमचा एखादा व्हिडीओ या आधी एखाद्या viewers ने पहिला असल्यास तुमच्यावर त्याचा trust असतो त्यामुळे तुमचा Thumbnail पाहून viewers तुमच्या व्हिडीओ वरती Click करतील.
1. Best Thumbnail Maker Apps for Mobile
- PixelLab
- Picsart
- Canva
2. Best Thumbnail Maker Software for PC
- Adobe Photoshop
- Canva
Promoted Content :
🔴 आपल्या व्यवसायाचे product/services online selling कसे करावे.
🔴 तुमचे मतदार यादीत नाव नाही? असे नोंदवा मतदार यादीमध्ये नाव...
🔴 घर बसल्या Blogging शिकून लाखो रुपये कमवा.
🔴 बाल संगोपन योजना म्हणजे काय ? बाल संगोपन योजना | Bal Sangopan Yojana 2022
🔴 खडतर प्रवासातून जे.के. रोपवाटीकेने गाठले यशाचे शिखर...
🔴 राष्ट्रीय वयोश्री योजना | Rashtriya Vayoshri Yojana |
🔴 आपल्या व्यवसायाचे कन्टेन्ट मार्केटिंग करा आणि व्यवसाय वाढवा.