इटली च्या अभ्यासकांची वारणेला भेट...

 

वारणानगर / प्रतिनिधी : 

इटली च्या अभ्यासकांची वारणानगर ला भेट जागतिक हवामान बदल ( ग्लोबल वॉर्मिग) चा अभ्यास करण्यासाठी आणि सेंद्रिय शेतीच्या बाबत माहिती घेण्यासाठी इटली चे अभ्यासक Mr. Luca.  यांचा अभ्यास दौरा आयोजित होता.(Fair Trade International )

युरोपियन युनियन विभाग च्या मार्फत ते भारतीय शेतीचा अभ्यास करणेसाठी वारणानगर येथे उपस्थित राहिले होते.त्यांचे स्वागत कारखान्याचे सेक्रेटरी. श्री. दोशिंगे सो यांनी केले. कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. सदरच्या अभ्यासकांनी कारखाना कार्यक्षेत्रा मधील 'पारगाव' येथील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन फिल्ड व्हिजित केली .  NAAP  Bangalore येथील रणजित कुमार, मनोज , Mr. Gidian, Mr. luca (इटली)  उपस्थित होते. या कार्यक्रमाला पारगाव आणि कोडोली मधील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते . कारखान्या चे ऊस विकास अधिकारी श्री.एस.एस.करडे, विक्रांत पाटील, अनिकेत केकरे आणि कारखाना शेती विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सदरच्या कार्यक्रमास इलाईट कृषी सेवा संस्था वारणानगर चे अध्यक्ष श्री.विठ्ठल पाटील,मनीष राऊळ, श्रीधर निकम हे ही उपस्थित होते.


 Promoted Content : 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post