खडतर प्रवासातून जे.के.रोपवाटीकेने गाठले यशाचे शिखर.


खडतर प्रवासातून जे.के.रोपवाटीकेने गाठले यशाचे शिखर.
जे.के. ऊस रोपवाटीका कुरळप  

गेली १० वर्षा आपल्या सेवेत तत्पर असणारी जे.के.रोपवाटीका महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कुरळप या गावातून चालू झालेला  रोपवाटीकेचा प्रवास आतापर्यंत देश पातळीवर अस्तित्व निर्माण करून या दहा वर्षा च्या कालावधीत अनेक खडतर प्रवासातून चांगले व वाईट अनुभव घेत यशाच्या शिखरावर पोहोचत आहे आज जे के रोपवाटीकेचा पुरवठा महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, कर्नाटक, तेलंगणा, गोवा राज्यातील शेतकरी मित्रांना रोप  पुरवठा करून जे के रोपवाटीकेने नावलौकिक केलेआहे.

जे के उद्योग समूहाच्या माध्यमातून १५० कुटुंबाना अखंडित वर्षभर काम दिले जाते. जे के रोपवाटीकेस  कैलास माळी, त्यांची आजी व माझी साखर कारखान्याचे संचालक मंडळ ,ऊस विकास अधिकारी, शेतकरी प्रडूसर कंपनी, शेतकरी समुह गट, असंख्य प्रगतशील शेतकरी सल्लागार, प्रगतशील शेतकरी या सोबत सर्व मित्रपक्ष यासर्व मित्रांच्या साथीने आमचा खडतर प्रवासातून मोलाची साथ भेटली असे आमच्याशी बोलताना कैलास माळी यांनी सांगितले.

जे.के.उद्योग समूहाचे वैशिष्ट्ये. 

१. भारत सरकार कडून ट्रेडमार्क   रजिस्टर्ड  रोपवाटीका.

२. ISO9001 2015 मान्यताप्राप्त रोपवाटीका.

३. स्वतचा बेणे मळे ६० एकरात बनवणारी भारतातील पहीलीच रोपवाटिका.

४. बियाणे प्लाॅट पाहण्यास ऊपलब्ध.

५. बियाणे प्लाॅट गट नंबर व गावाचे नावासहीत लागणी पासून तोडणी पर्यंत सर्व अपडेट्स फेसबुक व      WhatsApp द्वारे शेतकरी मीत्रांना सर्व प्राक्टीसेस दाखवली जातात.

६. बियाणे प्लाॅट स्टेप बाय स्टेप टोटल क्षेत्र ३० एकर.

७. बियाणे प्लाॅट बारा महिने पाहण्यास ऊपलब्ध.

८. सर्व शाखांचे स्वतःचे बियाणे प्लाॅट क्षेत्र ६० ऐकर (बियाणे प्लाॅटपाहण्यासऊपलब्ध).

९. सर्व शाखांचे रोपवाटीके चे क्षेत्र ७.५ ऐकर. 

१०. भारतातील ७ राज्यात रोपांचा पुरवठा.

११. रोप वाहतुकीसाठी ९ वाहनांचा ताफा.

१२. रोप पुरवठा वाहतूक क्षमता ऐक वेळेस तीन लाख ऐंशी हजार ऐवडी आहे.

१३. अखंड १२ (बारा)  महिने रोप पुरवठा.

🔴 ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी सरिता ताई ह्या एक प्रेरणादायी उदाहरण.

जे.के. ऊस रोपवाटीका कुरळप
जे.के.उद्योग समूह

कुठे आहे जे.के.उद्योग समूह ?

♦ जे के उद्योग समूह पेठ नाका

१. जे के रोपवाटीका पेठ नाका
२. जे के क्रुषी सेवा केंद्र पेठ नाका
३. जे के गणेश फॅब्रीकेशन पेठ नाका
४. जे के इलेक्ट्रिक & इलेक्ट्रॉनिक पेठ नाका
५. जे के लाॅन्स & गार्डन पेठ नाका

♦ जे के उद्योग समूह पलुस 

१. जे के रोपवाटीका पलुस 
२. जे के हायटेक सीड फार्मिंग पलुस 
३. जे के ग्रेप्स फार्मिंग पलुस 
४. जे के शेतकरी फिडबॅक 
५. जे के डि कंपोस्टींग पाचट 

जे.के.उद्योग समूहाची उदिष्टे कोणती ?

१. उस शेतीत उलेखनिय कामगीरी केलेल्या शेतकरी मित्रांचा सह पत्नी सन्मान करणे.
२. जे.के.उद्योग समूहास साथ देणार्या मित्र व कामगार यांचा सन्मान करणे.
३. शेतकरी मित्रांना अजून काय हवा सल्ला असेल तर अवश्य देणे.

♦ जे.के.रोपवाटीकेच्या इतर शाखा कुठे आहेत ?

१. मु.पो. पलुस  तालुका पलुस जिल्हा सांगली ( स्टॉक पाॅईंट )
२. मु.पो. कुरळप तालुका वाळवा जिल्हा सांगली.
३. मु.पो. पेठ  तालुका वाळवा जिल्हा सांगली.
४. मु.पो. अनंतपुर  तालुका अथणी जिल्हा बेळगावी , कर्नाटक .
५. मु.पो. कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली.

🛑 अधिक माहितीसाठी  :




संपर्क क्रमांक : कैलास माळी  +91 95039 57957




 Promoted Content : 

🛑 ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी सरिता ताई ह्या एक प्रेरणादायी उदाहरण.

🛑पुण्यातील प्राध्यापकाची नोकरी सोडून महाराष्ट्रासह कर्नाटक मध्ये सुरु केल्या शाहू आरोग्यदायी गुळाचा चहा च्या शाखा.

🛑 HOTEL RENUKA WARANANAGAR Tal. Panhala Dist. Kolhapur हॉटेल रेणुका वारणानगर ता.पन्हाळा जि.कोल्हापुर महाराष्ट्र.





























1 Comments

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post