घर बसल्या Blogging शिकून लाखो रुपये कमवा.

Web log चा shot form blog असा आहे. Web वरती Article लिहणे म्हणजे Blogging करणे होय.Blogging करणाऱ्या व्यक्तीला Blogger असे म्हणतात.Blog तयार करण्यास आपणास Coding, Domain, Hosting ची गरज नसते.म्हणजेच Blogging आपण सुरवातीस free मध्ये सुरू करू शकतो.त्यानंतर आपणास आवश्यकता भासलेस आपण Domain, Hosting खरेदी करून Blogging सुरू ठेवू शकतो.Blogging करण्यासाठी आपणास Content Writing, SEO, Socil Media Marketing येणे गरजेचे आहे.

 १. Content Writing म्हणजे काय ? : 

नाविन्यपूर्ण, आकर्षित, मौल्यवान माहिती पूर्वक उपयुक्त अशी माहिती लिहून, दाखवून, ऐकवून, आपण ग्राहकांपर्यंत पोचवू शकतो किंवा ग्राहकांना त्या गोष्टी बद्दल सांगू शकतो, शिकवू शकतो, आपला अनुभव, कल्पना हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रकाशित करू शकतो. त्यास कन्टेन्ट मार्केटिंग असे म्हणतात.

२. SEO म्हणजे काय ? :

Google वरती आपण एकदा शब्द किंवा वस्तू search केलेवर आपल्या समोर Google अनेक Link दाखवते परंतु Google ज्या First Page वरती website दाखवते त्या website Rank  करत असतात त्या SEO मुळे Rank करतात. SEO म्हणजे Search Engine Optimization होय. website Rank होण्या करिता Search Engine Optimization चा मोलाचा वाटा असतो. Search Engine मध्ये search केलेवर website Rank करण्याच्या प्रक्रियेला SEO असे म्हणतात.

३. Social Media Marketing :

इंटरनेटच्या युगात WhatsApp, Facebook, Instagram, Blog, YouTube माध्यमातून व्यवसायाचे Digital Marketing केले जाते त्यास Social  Media Marketing असे म्हणतात. सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये दोन पद्धती आहेत.

🔰 Engaging : या पद्धतीचा चा उपयोग संवाद साधण्यासाठी म्हणजे WhatsApp, Facebook, Instagram, ह्या Social Media app च्या माध्यमातून लोकांना Engaging ठेवण्यासाठी केला जातो.

🔰 SEO : या पद्धतीचा उपयोग लोकांना  शिकण्यासाठी म्हणजे Blog, YouTube ह्या Social Media app च्या माध्यमातून लोकांना शिकण्यासाठी करता येतो. 

           आपल्या blog वरती Traffic येण्यासाठी आपण स्पर्धा कमी असणारे आणि Traffic जास्त असणाऱ्या Niche वरती blog लिहावेत.

🔰 The most profitable blog niches

1. Education Blog

2. Body Fitness Blog

3. Recipes & Food Blog

4. Digital Marketing Blog

5. Money Or Finance Advisory Blog 

Blogging तयार करण्यासाठी आपले Profitable blog niches choice असायला हवे त्यामुळे आपला blog हा SEO Rankings ला येईल आणि blog वरती Traffic येईल त्या नंतर आपण Google AdSense व्दारे पैसे मिळवू शकतो.ज्यावेळी Blogger blog लिहतो त्या blog वरती Google AdSense व्दारे जाहिरात दिसते जे Product आपण Google वरती search करतो त्या सबंधित Product ची कुकीज व्दारे Google AdSense आपणास जी जाहिरात दाखवते त्या व्दारे आपणास पैसे मिळवता येतात तसेच blog मार्फत आपण Per Click, Per Lead, Per Conversion आपण पैसे मिळवू शकतो.

Free blog कसा तयार कराल ? :

सर्वप्रथम Google वरती जाऊन Blogger.com search करावे त्यानंतर Blogger ची site आपणास दिसेल त्यावरती क्लिक करून आपण Blogger Site Open करा आपल्या समोर Create Your Blog हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून आपला Gmail Account त्यामध्ये login करून Blog का Title द्या त्यानंतर Blog साठी URL लिहून आपण Blog तयार करू शकता. तुम्हाला New Post हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून आपण नवीन  Blog लिहू शकता.

🔰 Types of Blogs

1. Media Web Portal/Blogs

2. Affiliate Blogs

3. Business Blogs

4. Personal Blogs

5. Professional Blogs

6. Niche Blogs

AdSense Approval कसे मिळवायचे ?

Google AdSense Approval ला logging केले नंतर Dashboard समोर दिसेल त्यामध्ये Earnings पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून Connect AdSense या पर्याय पर्यायावर क्लिक करावे. तुम्हाला Domain Name दिसेल त्यावरती Copy करून Go To AdSense वरती क्लिक करावे डाव्या बाजूस आपणास site चा  पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यावर डाव्या बाजूस उजव्या कोपऱ्यात Add Site वरती क्लिक करावे.जे Domain Name Copy केले ते त्या ठिकाणी Pest करावे. Next वरती क्लिक करून त्यानंतर आपणास Google AdSense Accounts Connect झाल्यावर Summit वरती क्लिक करून तुमच्यासमोर SMS येईल त्यानंतर Google AdSense चे आपणास Approval मिळेल.






 Promoted Content : 

🔴 शोध ग्रामीण भागातील उद्योजकतेचा | सुनील पोवार |

🔴 तुम्हाला हवाय पासवर्ड श्रीमंतीचा? खेड्यातील दोन युवा उद्योजकां सारखे तुम्हीही होऊ शकता ३५ व्या वर्षी रिटायर्ड.

🔴 तुम्हाला मोबाईल वरून पैसे मिळवायचे आहेत ?

🔴 तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळवायचे असतील तर हा लेख एकदा वाचाच..!

🔴 शेअर मार्केट म्हणजे नक्की आहे तरी काय ?

















Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post