तुम्ही कोणत्या विषयावर युट्युब चॅनेल सुरु करू शकता ? |How to Choose YouTube Niche |

तुम्ही कोणत्या विषयावर युट्युब चॅनेल सुरु शकता ? |How to Choose YouTube Niche |

तुम्ही कोणत्या विषयावर युट्युब चॅनेल सुरु करू शकता ? |How to Choose YouTube Niche |


🔰niche म्हणजे काय ?

युट्युब वरती व्हिडिओ बनवण्यासाठी आपणास एक  Category  निवडावी लागते त्याला niche असे म्हणतात. कारण आपल्या एकादा व्हिडिओ पाहून viewers आपल्या चॅनेल वरती आला तर तुम्ही तयार केलेले तुमच्या चॅनेल वरचे व्हिडिओ त्याने पाहावेत व त्यातून आपणास रिन्यू जनरेट व्हावा हा त्यामागील एक उद्देश आहे आणि दुसरा उद्देश म्हणजे एकच niche तुम्ही निवडला असेल तर तुमचे चॅनेल लवकर गूगल ट्रेंड वरती येईल. आणि तुमचा Search Volume वाढेल मग तुम्ही निवडलेल्या niche मध्ये कितीही Competition असू द्या. त्यासाठी तुम्हाला तुम्ही निवडलेल्या niche वरती सातत्यपूर्वक व्हिडिओ बनवून viewers नां नाविन्यपूर्ण गोष्टी साध्या व सरळ शब्दात समजावून सांगता आल्या पाहिजे. तुम्ही निवडलेले निश लोंकान पर्यंत पोचवण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी कडे लक्ष दिले पाहिजे ? तुमची आवड ज्या विषया आहे ? ते पहा त्या विषया संदर्भात माहिती घ्या त्या विषया बद्दल शिका आणि त्यातून तुम्ही किती लोकांना आपल्या आवडणाऱ्या भाषेतून सरळ व सोप्या शब्दात कंटेंट/Content तयार करा ते तयार करताना नावीन्यपूर्ण माहिती देऊन त्या व्हिडीओ वरती लोकांना शेवट पर्यंत रोखून कसे ठेवू शकता हे पहा  आणि तुम्ही निवडलेल्या विषयामध्ये स्पर्धा जास्त जरी असली तरी तुम्ही दिलेल्या नावीन्यपूर्ण व्हिडिओ मुळे तुमच चॅनेल लवकरच grow होईल त्यासाठी आपल्या सातत्य आणि संयमाची गरच असते आणि ते तुम्ही केलात तर नक्कीच तुमचे चालेल वरती जास्त views येतील त्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे व्हिडिओचे व्हिडिओ एडिटिंग करता आले पाहिजे. तुमचा व्हिडिओ आकर्षक वाटला पाहिजे.  🔴 स्वतःचे यूट्यूब चैनल सुरू करायचा आहे ? How to Create YouTube Channel in Marathi

🔰niche/निश निवडताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

१. Selling your business products/तुमच्या व्यवसायाचे प्रॉडक्ट विकणे - 

तुम्ही व्हिडिओ मध्ये तुमच्या स्वतःच्या व्यवसायाच्या प्रॉडक्ट ची माहिती देऊन लोकांपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे प्रॉडक्ट पोहोचू शकता आणि ते विक्री करण्यासाठी आपला संपर्क क्रमांक,पत्ता तसेच आपल्या वेबसाईट ची लिंक त्यामध्ये सांगू शकता आणि आपला प्रॉडक्ट विकू शकता.

२. Affiliate marketing/अफिलिएट मार्केटिंग -

ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या सेलर वेबसाईट वरती जाऊन आपले अकाऊंट काढावे लागते ते झाल्यानंतर या संदर्भात आपल्याला अपडेट करावयाचे आहे त्या प्रोडक्टची माहिती आपण संदर्भित व्हिडिओमध्ये देऊ शकता तो व्हिडिओ पाहून तो प्रॉडक्ट घेण्याची इच्छा लोकांची  झाली पाहिजे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये अफिलेट लिंक देऊन आपण पैसे कमवू शकता. 🔴 असे बनवा YouTube Thumbnail _ How to Create YouTube Thumbnail

३. Sponsorship/स्पॉन्सरशिप -

ज्यावेळी आपल्या व्हिडिओज वरती जास्त व्हिज येईला लागतील. त्यावेळी तुम्हाला नामवंत कंपन्यांची स्पॉन्सरशिप मिळेल आणि त्यातून तुम्ही पैसे कमवू शकता.

४.Monetization -

युट्युब मोनेटायझेशन करण्यासाठी आपणास एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉचिंग टाईम पूर्ण करावा लागेल तो पूर्ण झाल्यावर तुम्ही गुगल एडसन द्वारे पैसे मिळवू शकता. 

तुम्ही वरती दिलेल्या कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवू शकता. यावरती तुमचे निश अवलंबून आहे ते निवडताना तुम्ही सर्वप्रथम तुम्ही वही व पेन घेऊन बसावे निवडलेल्या विषयासंदर्भात तुम्ही किती व्हिडिओ तयार करू शकता? याची नोंद  वही मध्ये लिहावी त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही निवडलेले योग्य निश कोणते आहे ते त्यासाठी तुम्हाला रिसर्च करणे ही महत्त्वाच्या आहे.

🔰तुम्ही YouTube वर कोणत्या niche वरती व्हिडिओ तयार करू शकता ?

कॉमेडी (Comedy)

तंत्रज्ञान (Technology)

व्यवसाय (Business)

आरोग्य (Health)

मेकअप आणि सौंदर्य (Makeup and beauty)

स्वयंपाक (cooking)

गेमिंग (Gaming)

संगीत (Music)


Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post