ग्रामपंचायती कोण-कोणता कर जमा करू शकतात ? / accrued expenses of the Gram Panchayat

ग्रामपंचायत कोण-कोणता कर जमा करू शकतात ? / accrued expenses of the Gram Panchayat

🔰 ग्राम पंचायती कोणता कर जमा करू शकतात ?

१. इमारत कर. 

२. जमिनीवर जमिनीवरील कर.

३. दिवाबत्ती कर.

४. स्वच्छता कर.

५. दुकाने लघु उद्योग तसेच हॉटेल कर. 

६. जत्रा उत्सव इत्यादी मनोरंजन कर व यात्रा कर.

७. वाहनांवरील कर.

८. टोल कर.

९. जकात कर. 

१०. मालावरील कर.

११. वन व विकास कर. 

१२. सेवा कर. 

१३. व्यापारी उपजीविका यावरील कर व इतर कर.

🔰 ग्रामपंचायतीस करेत्तर उत्पन्न कोणती असते ?

१. बाजार फी

२. वाहन तळ फी

३. पाणीपट्टी फी

४. स्वच्छता फी

५. डीव्हीडीएफ व्याज २.५%

६. जमीन भाडेपट्टी

७. व्याज जमा

८. जागा भाडे

९. देणगी

१०. इतर जमा

🔰ग्रामपंचायत कोणत्या अभिहस्तांची रकमा घेतात ?

१. मुद्रांकन शुल्क

२. उपकर

३. जमीन महसूल 

४. जमीन सामानीकर

५. गौण खनिजे

६. पद दिवाबत्ती देयकाचा भरणा करण्याचे अनुदान

७. नळपाणी पुरवठ्यातील देयकासाठी ५० टक्के अनुदान

८. मागास व आदिवासी क्षेत्रातील साहाय्य

९. यात्राकरा ऐवजी अनुदाने

१०. जकात नुकसान भरपाई अनुदाने

🔰ग्रामपंचायत राज्य शासनाकडून कोणते सहाय्यक अनुदान जमा होते ?

१. शौचालय

२. दलित वस्ती सुधार

३. पाणीपुरवठा/टी.सी.एल

४. बांधकाम

५. शिक्षण शाळा

६. मानधन,किमान वेतन आणि बैठक भत्ता

७. आरोग्य

८. इतर

९. आमदार खासदार डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत जि.ग्रा.वि यंत्रणे कडून आलेला निधी.

🔰ग्रामपंचायत केंद्र शासनाचे अनुदान कोणते जमा होते ?

१. स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना

२. जवाहर ग्राम समृद्ध योजना

३. इतर

🔰ग्रामपंचायतीत संकीर्ण कोणत्या जमा असतात ?

१. अनामत

२. ठेवी

३. कर्ज

४. इतर

प्रकृती पंचकर्म वेलनेस सेंटर कोडोली. Yashwant Charitable Hospital Kodolio

प्रकृती पंचकर्म वेनलेस सेंटर, कोडोली 

🔰ग्रामनिधीतून ग्रामसेवकांना कोणता खर्च करता येतो ?

१. सरपंच मानधन 

२. सदस्य बैठक भत्ता 

३. सदस्य सरपंच प्रवास भत्ता 

४. कर्मचारी वेतन

५. कर्मचारी प्रवास भत्ता

६. कार्यालयीन खर्च दुरुस्ती व देखभाल ७.स्वच्छता 

८. पाणीपुरवठा 

९. विद्युत पाणीपुरवठा देयके 

१०. रस्त्यावरील दिवाबत्ती पथदिवे साहित्य व इतर 

११. शिक्षण 

१२. आरोग्य 

१३. रस्ते व गटर अन्य बांधकाम 

१४. वाचनालय 

१५. जलशुद्धीकरण/टी.सी.एल

१६. बाग व मैदान 

१७. समाज कल्याण 

१८. डी.व्ही.डी.एफ वर्गणी 

१९. महिला व बालकल्याण 

२०. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम 

२१. साहित्य खरेदी 

२२. शेती 

२३. इतर

 PROMOTED CONTENS :   

🔴 डिजिटल सहीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचे ? How to get online digital signature property card  

🔴 ग्रामपंचायत चे कार्य कसे चालते.

🔴 तुम्हाला हवाय पासवर्ड श्रीमंतीचा? खेड्यातील दोन युवा उद्योजकां सारखे तुम्हीही होऊ शकता ३५ व्या वर्षी रिटायर्ड.

🔴 तुमच्या सातबारा उतार्‍याला मिळालेला आधार नंबर/ULPIN म्हणजे काय ?

🔴 तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळवायचे असतील तर हा लेख एकदा वाचाच..!

🔴 शेअर मार्केट म्हणजे नक्की आहे तरी काय ?

🔴 १ एप्रिल २०२३ पासून पॅन-आधार ला लिंक नसेल तर ते तुम्ही वापरू शकणार नाही./ Pan-Aadhar Linking

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post