खेड्यातील दोन युवा उद्योजकां सारखे तुम्हीही होऊ शकता ३५ व्या वर्षी रिटायर्ड.
SHRANU GROUP |
खेड्यातील लोक आयुष्यभर काबाडकष्ट करतात थोडे थोडे करत पैसे जमा करतात पण योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे ते योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करू शकत नाहीत.लोकांना गुंतवणूक आणि इन्शुरन्स यातील खरा अर्थ न कळल्यामुळे व त्यांच्या भाबडेपणाचा फायदा लोक घेताना दिसतात, लोकांना इन्शुरन्सची गरज आहे व गुंतवणूकाचीही पण त्यांना इन्शुरन्स देताना आणि गुंतवणूक करताना सुद्धा त्यांच्या गरजेनुसार दिली पाहिजे पण याचा कुठेही विचार होत नव्हता, हे सर्व बघून या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती आहे तर ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे व समाजाला जागृत करणं हे आपलं कर्तव्य आहे या एकाच उद्देशाने सुनिल पोवार व सुधीर जाधव या दोन मिञांनी श्रानु ग्रुप ची २०१६ साली स्थापना केली व सध्या ते असंख्य ग्राहकांचे आवडते ठिकाण झाले आहे कारण, या दोन मिञांचा उद्देश एकदम प्रामाणिक आहे. लोकांचं भलं केलं तर आपलं भलं नक्की होणार आहे या विचारातून सुनिल पोवार सर म्युच्युअल फंड, इन्शुरन्स या सर्वांची सांगड घालून लोकांना योग्य आर्थिक नियोजन करून देतात.
सुधीर
जाधव सर हे शेअर मार्केटचे तज्ञ असून लोकांना शेअर मार्केट चे ज्ञानदान देऊन
लोकांना खाञीशीर माहिती मिळावी, लोकांना शेअर मार्केट मध्ये त्यांचा तोटा
मर्यादित व्हावा व फायदा जास्तीत जास्त कसा मिळवावा याचे योग्य व अचूक मार्गदर्शन
करतात.
"या दोघांनाही परदेशातील प्रदीर्घ अनुभव आहे व लोकांना खाञीशीर आणि जवळचा कोणीतरी आर्थिक सल्लागार मिळावा यासाठी हा व्यवसाय त्यांनी खेडेगावात चालू केला आहे."
२०२५ पर्यंत ५ लाख लोकांना आर्थिक साक्षर करण्याचे ध्येय हाती घेऊन, खेड्यात लोकांचे आर्थिक नियोजन करण्यासाठी म्युच्युअल फंड/शेअर मार्केट/ट्रेनिंग/टर्म /मोटार व हेल्थ इन्शुरन्स यामध्ये सांगड घालून सर्व सेवा उपलब्ध करून लोकांना दिलेल्या आहेत.
सुनिल पोवार सर व सुधीर जाधव सरांचे आत्तापर्यंतचे लाभार्थी :-
· १० कोटी म्युच्युअल फंड गुंतवणूक.
· २०० हून अधिक लोकांना कोरोनाच्या
काळात हेल्थ क्लेम मिळवून दिलेला आहे.
· १५० हून अधिक लोकांना मोटर क्लेम
मिळवून दिला आहे तसेच,
· २५० हून अधिक लोकांचे शेअर
मार्केट ट्रेनिंग ही श्रानु ग्रुपच्या व्यवसायातून झालेले आहे.
Promoted Content :