चला तर मग जाणून घेऊयात शेअर मार्केट विषयी थोडीशी माहिती :
शेअर
मार्केट ला स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजार म्हणूनही ओळखले जाते. साध्या व सोप्या
भाषेत सांगायचं झालं तर शेअर मार्केट म्हणून एक प्रकारची गुंतवणूकच होय.
सर्वसाधारणतः सामान्य लोक हे आपल्या उत्पन्न वजा खर्च यातून शिल्लक व बचत होत
असलेल्या रकमेला एफडी स्वरूपात बँकेत ठेवत असतात त्या रकमेचा मोबदला म्हणून बँक त्यांना व्याजही देत
असते. तसेच काही लोक बँकेत बचत खातं सुरू
करून त्यांच्याजवळ असणारी बचत केलेली रक्कम सेव्ह करून ठेवत असतात.
परंतु, याही पुढे जाऊन आजच्या आधुनिकीकरणाच्या युगाने प्रगती केलेली आपल्याला पहावयास मिळते. आपल्या बचतीच्या रक्कमेला शेअर मार्केट मध्ये गुंतवल्यास बचतीच्या रक्कमेत वाढ होते व चांगला मोबदलाही मिळतो हे काही अशिक्षित व अकुशल गुंतवणूकदारांना माहितच नाही. तसेच, अनेक गुंतवणूकदारांना आणि ट्रेंडरना शेअर मार्केट मध्ये आवश्यक असणारे टेक्निकल अनालिसिस विषयी पुरेशी व योग्य माहिती नसल्याने शेअर मार्केट मध्ये योग्य पद्धतीने पैसे गुंतवू शकत नाहीत. तर, काही लोकांना योग्य सल्लागार नसल्या कारणानेही त्यांना योग्य पद्धतीने गुंतवणूक करता येत नाही व बचत केलेले पैसे गमावण्याची शक्यताही जास्त असते. या परिस्थितीवरती एकमेव उत्कृष्ट पर्याय म्हणजे "STOCK MARKET TRADING "
📕 Basic to Advanced हा
कोर्स ६ युनिक मोड्यूल्समध्ये विभागला गेला आहे.
२. Market Price Action
३. Master in Technical Indicators
४. Advance Trading Strategy
५. Future and Options Trading
६. Swing Trading
🔸Technical analysis for option
🔸Analysis of option chain
🔸Moneyness
🔸How to use F and O data for trading
🔸Introduction to option strategies
🔸with greeks
🔸Trader Psychology
🔸Risk Management
🔰 Introduction to candle sticks
🔰 Chart patterns
🔰 Types of trends
🔰 Supply /Demand zone
🔰 Price action setup
🔰 Moving average
🔰 Stochastic
🔰 Fibonacci retracement
🔰 How to use data for sector selection and stock selection.
🔰 Swing Trading
🔰 Position Trading
🔰 Option Trading
🔰 Trade Management
🔰 Money Management
📕 Psychology
या
सर्वच गोष्टींचे विद्यार्थ्यांना योग्य व अचूक प्रशिक्षण ऑनलाइन शिक्षण
प्रणालीच्या माध्यमातून झूम अॅपच्या द्वारे दिले जाणार आहे. शेअर मार्केट
मधील फायदेशीर एंट्री कधी आणि कुठे घ्यावी याची प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना
ऑनलाइन क्लासेस मध्ये शिकवली जाणार आहेत. तसेच, ऑप्शनची गणिती प्रक्रिया सोप्या
व प्रभावी मार्गाने विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचवली जाणार आहेत. ह्या कोर्ससाठी ३०
दिवसा एक बॅच घेतली जाणार आहे.
ह्या
ट्रेडिंग कोर्स मेंटारर्सना ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आतापर्यंतचा आहे. कोल्हापूर, सातारा,
बेळगाव या भागातील गेल्या दोन वर्षांत दोन हजार विद्यार्थ्यांनी
ट्रेडिंग घेतलेले आहेत व आपल्या ट्रेडिंगचा यशस्वीरीत्या वाटचाल सुरू आहे.
शेअर
मार्केट मधून पैसा कमविण्याचा हा एकमेव योग्य स्मार्ट मार्ग आहे.
चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा.
"STOCK
MARKET TRADING"
"Basic to Advanced" ह्या कोर्सला प्रवेश घेण्याकरीता खालील दिलेल्या नंबर वरती संपर्क साधावा.
ई-मेल - getrichwithus09@gmail.com
पत्ता - फुलवाडी, ता. करवीर, जि.कोल्हापूर
मो. नं - +९१ ९५६१८४९३९६
Promoted Content :
🔴 कोल्हापुर मधील पहीला टेक-स्टार्टअप
🔴 Successful Women : Hon. Manjula Mahesh Deshmukh (Ramakrishna AGRO'S)
🔴 सातबारा उतारा होणार बंद भूमी अभिलेख विभागाने घेतला मोठा निर्णय.
0 Comments
आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!