डिजिटल सहीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचे ? How to get online digital signature property card

डिजिटल सहीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचे ? How to get online digital signature property card

How to get online digital signature property card

सर्वप्रथम mobile मध्ये   Chrome app मध्ये जाऊन mobile ची desktop site करायची आहे, त्यांनतर Chrome मध्ये https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ असे टाकून सर्च करायचे आहे त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे महसूल विभागाचे अधिकृत वेबसाईट आपणास समोर ओपन होईल. उजव्या कोपऱ्यातील पहिला चौकोनात Digital Signature 7/12 असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून आपणांसमोर download faculty for digital signed 7/128 अ & Property Card असे नवीन पेज ओपन होईल त्यानंतर डाव्या कोपऱ्यातील रकान्यात Log in करून त्यानंतर आपणासमोर Digitally Signed 7/12 असे पेज ओपन होईल त्याच्यावरच्या रकान्यात आपणास Digitally Signed 7/12, Digitally Signed 8 अ, Digitally Signed e-Fefar, Digitally Signed Property Card असे पर्याय दिसतील. 

त्यातील Digitally signed property card या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर Digitally Signed Property Card हे पेज ओपन होईल त्या पेजवरील विभागजिल्हाकार्यालयगाव हे रकाने भरून त्यांच्या Property Card काढण्यासाठी ची रक्कम लागेल की दर्शवण्यात येईल त्यानंतर ok पर्यायावर क्लिक करून त्यानंतर सी टी एस (CTS) नंबर भरून सी टी एस नंबर निवडा या पर्यावरण क्लिक करून आपण टाकलेला सी टी एस नंबर आपणास त्या पर्यायावर क्लिक करून Recharge Account या पर्यावरण क्लिक करायचे आहे आपणास Payment करायचे आहे आपण Payment केले नंतर your payment was successful असा संदेश आपणास प्राप्त होईल त्यानंतर Download या पर्यायावर क्लिक करून Property Card Download करायचे आहे.

👉आपल्याला जमिनीच्या मालकीचे  प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी किती रुपये लागतात ?

१.   ग्रामीण क्षेत्रातील प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी ४५ रुपये लागतात.

२.   अ ब क नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रातील प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी ९० रुपये लागतात.

३.   महानगरपालिका क्षेत्रातील प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी १३५ रुपये लागतात.




 Promoted Content : 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post