ऊस विकास योजना अंतर्गत रोपांचे वाटप.

https://www.socialmediaaanibarachkahi.com/

हातकणंगले / प्रतिनिधी : 

श्री तात्यासाहेब कोरे वारणा सह.कारखाना लि. वारणानगर. यांचे पारगाव विभाग येथे इलाईट सेवा कृषी संस्था लि. वारणानगर आणि अपेडा बंगलोर यांचे मार्फत वारणा ऊस विकास योजना अंतर्गत आंबा, जांभूळ आणि पेरू रोपांचे वाटप झाले. सदर च्या कार्यक्रमात NAPP मार्फत मनोज कुमार (बंगलोर) यांचे सेंद्रिय शेती आणि  विकास योजना याबाबत मार्गदर्शन लाभले. श्री.इलाईट कृषी सेवा संस्था  मार्फत मनिष रावल आणि श्रीधर निकम उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमास  कार्यक्रमाचे अधयक्षस्थानी वारणा चे मुख्य शेती अधिकारी प्रमोद पाटील होते. तसेच संस्थेचे ध्येय धोरणे वाटचाल यांची माहिती अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सांगितली.  विक्रांत पाटील, वीरेंद्र पाटील आणि अनिकेत केकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ऊस विकास अधिकारी सुभाष करडे यांनी मानले.  🔴 वारणानगर येथे सुराज्य फौंडेशन आयोजित यू.पी.एस.सी. परीक्षेतील यशवंतांचा गौरव सोहळा संपन्न.

सदरच्या कार्यक्रमास वृक्ष संवर्धन बाबतीत अतिशय संवेदनशील असलेले तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी कारखाना चे अध्यक्ष. डॉ.विनयरावजी कोरे आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक मा. एस.आर.भगतसो यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले ..

https://www.socialmediaaanibarachkahi.com/

 Promoted Content : 

🔴 तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये अत्यल्प फी मध्ये प्रवेश.

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मिळविले शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान

🔴 असा दाखल करा मोबाईल वरून माहिती अधिकार अर्ज आणि आपणास हवी असणारी माहिती मिळवा.

🔴 अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया कशी असते. Engineering Diploma Admission Process ?

🔴 आय.टी.आय क्षेत्रात करिअर केल्यावर मिळेल चांगल्या पगाराची नोकरी...

🔴 निसर्गाचा आनंद : अनाबेला अग्रो टुरिझम, असळज. ता : गगनबावडा, जि : कोल्हापूर.

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post