![]() |
श्री रामहरी सोपान वरकले |
१. संपूर्ण नाव : श्री. रामहरी सोपान वरकले
२. जन्म तारीख : ३ एप्रिल १९८८
३. शिक्षण : एम. ए. डीएड
४. पद : ग्रामपंचायत अधिकारी
५. मूळ गाव : पहाडी पारगाव ता. किल्ले धारूर जि. बीड
६. वडिलांचे नाव : सोपान दिनानाथ वरकले
७. आईचे नाव : भाग्यश्री सोपान वरकले
८. पत्नीचे नाव : जया रामहरी वरकले
२. जन्म तारीख : ३ एप्रिल १९८८
३. शिक्षण : एम. ए. डीएड
४. पद : ग्रामपंचायत अधिकारी
५. मूळ गाव : पहाडी पारगाव ता. किल्ले धारूर जि. बीड
६. वडिलांचे नाव : सोपान दिनानाथ वरकले
७. आईचे नाव : भाग्यश्री सोपान वरकले
८. पत्नीचे नाव : जया रामहरी वरकले
९. अपत्ये : १) शुभ्रा २) दर्श
१०. प्रसिद्ध कामे :
◆ १०० टक्के करवसुली १४ सलग वर्षे.
◆ राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान राबवून गावचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न.
◆ गावात विविध उपक्रम राबवून गावाला जल साक्षर, वित्त साक्षर करण्याचा प्रयत्न
◆ मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी व लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी आदर्श मतदान केंद्र उभारून अनोखा उपक्रम राबविला.
◆ शाळा हि गावचा आरसा असते म्हणून सी. सी . टीव्ही व्हा निगराणीत ठेवून शाळेत ही ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपक्रम राबवले आहेत.
◆ ग्रामपंचायतीचे सर्व लेखे ऑनलाईन असून ग्रामपंचायत आर्थिक वर्ष हे ३१ मार्च लाच पूर्ण केले जाते.
◆ कर्मचारी वेतन व सर्व लाईट बिले अंतिम मुदतीच्या आधी भरली जातात.
◆ ग्रामपंचायतीचा दर वर्षी ई-ग्राम स्वराज्य योजनेत राज्यातील अव्वल पाच ग्रामपंचायतींमध्ये समाविष्ट असतो.
◆ १०० टक्के खर्च सलग १४ वर्षे.
◆ ऑडिट शक पूर्तता १०० टक्के.
११. पुरस्कार :
◆ सन २०१४ चा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जिल्हा कोल्हापूर
◆ सन २०२० चा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रेस क्लब कोल्हापूर
◆ राज्य मानव विकास संवस्था यांचा सन २०२० आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
◆ हृदय फौंडेशन महाराष्ट्र यांचा सन २०२० चा काव्य सम्राट पुरस्कार प्रधान.
◆ ऋण माझ्या लेखणीचे महाराष्ट्र राज्य यांचा २०२० काव्य लेखनाचा प्रथम क्र. चा पुरस्कार प्रधान.
◆ शब्द वेली साहित्य मंच महाराष्ट्र राज्य यांचा २०२० चा आदर्श साहित्यिक पुरस्कार.
◆ विद्रोही साहित्य मंच महाराष्ट्र यांचा आदर्श साहित्यिक २०२१
◆ गगन तारा न्यूज पेपर यांचा आदर्श अधिकारी पुरस्कार २०२१/२२
◆ गगन भरारी कोल्हापूर यांचा आदर्श अधिकारी २०२१/२२
◆ रेनॉल्ट कोल्हापूर यांचा आदर्श अधिकारी २०२२/२३
◆ नशाबंदी महाराष्ट्रा राज्य मंडळ यांचा आदर्श साहित्यिक पुरस्कार २०२३/२४
◆ पश्चिम पन्हाळा पत्रकार संघाचा आदर्श अधिकारी पुरस्कार २०२३/२४
१३. लेखन साहित्य प्रकाशित :
◆ गाथा विकासाची, व्यथा ग्रामसेवकाची
◆ नाठाळाच्या माथी हाणू काठी
◆ विकासाचा गावगाडा कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर
हे हि वाचा :
Tags:
Biography