निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणे म्हणजे काय ?

 

ग्रामपंचायत निवडणुकीपासून राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत अनामत रक्कम भरण्याचा नियम आहे.कोणत्याही निवडणुकीत उमेदवारास निवडणूक लढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अनामत (डिपॉझिट) रक्कम भरावी लागते त्यास डिपॉझिट असे म्हणतात. निवडणुकीच्या निकालानंतर मिळालेल्या मतांवर अनामत (डिपॉझिट) परत मिळणार की जप्त होणार हे ठरते. निवडणुकीत एससी-एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम मध्ये सूट असते. रिप्रेझेंटेटिव्हस पीपल्स ॲक्टनुसार अनामत रक्कम निश्चित केली जाते.     

     निवडणुकीत जय-पराजय होतच पण प्रतिस्पर्ध्याचा दाणून पराभव झाल्याचे सांगण्यासाठी नेहमी डिपॉझिट जप्त चा दाखला दिला जातो.निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार १६.६ टक्के मते घेण्यासाठी अपयशी ठरला तर  अनामत (डिपॉझिट) रक्कम जप्त केली जाते.जप्त झालेली अनामत रक्कम निवडणूक आयोगाला मिळते.



 Promoted Content : 

🔴 HOTEL RENUKA WARANANAGAR Tal. Panhala Dist. Kolhapur हॉटेल रेणुका वारणानगर ता.पन्हाळा जि.कोल्हापुर महाराष्ट्र.

🔴 आपल्या व्यवसायाचे कन्टेन्ट मार्केटिंग करा आणि व्यवसाय वाढवा.

🔴 ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी सरिता ताई ह्या एक प्रेरणादायी उदाहरण. 

🔴 तुम्हाला मोबाईल वरून पैसे मिळवायचे आहेत ?

🔴 यशराज मारुती माने यांना व्यवसाय भुषण अवॉर्ड २०२२ ने गौरवण्यात आले.

🔴 पोलीस अधिकारी F.I.R नोंदवून घेत नसतील तर काय करावे?
















Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post