तुम्हाला मोबाईल वरून पैसे मिळवायचे आहेत ?

Affiliate Marketing 

१.तुम्हाला  mobile वरून पैसे मिळवायचे आहेत ?
२.तुम्हाला कमी Investment मध्ये जास्त पैसे हवे आहेत?
३.तुम्हाला Passive Income हवा आहे?
४.तुम्हाला Entreprenerd बनायचे आहे ?

      ह्या प्रश्ननांची तुमची उत्तरे हो असतील तर हा blog तुमच्यासाठी...

आपण Facebook, Instagram, WhatsApp, म्हणजेच Social Media किंवा Blog मार्फत कोणत्याही कंपनीचे Marketing करून त्यातून Per Click, Per Lead, Per Conversion मार्फत पैसे मिळवण्याच्या पध्द्तीला Affiliate Marketing असे म्हणतात.

Affiliate Marketing मार्फत आपण पैसे कसे कमवू शकतो.

१.एकाद्या Blog किंवा YouTube चॅनेलवर Per Click देवून.
२.एकाद्या Seller ला Per Lead देवून.
३.एकाद्या Seller ला Per Conversion देवून.
 

Affiliate Marketing चे काम कसे चालते ?

Affiliate Marketer हा Affiliate Programs Website वरती Account काढून Seller चे Product/services Buyer पर्यत पोचवून Product /services पाठीमागे Commission मिळवतो.यातून Affiliate Marketer ला  खूप पैसे मिळू शकता.हे सर्व काम आपण mobile मधून करू शकतो.
आपण Affiliate Programs Website वरती जावुन How do I Sign up to the Program ? वरती जावुन पूर्ण नाव,पूर्ण पत्ता,देश,राज्य, email ID,मोबाईल नंबर,पॅन कार्ड डिटेल्स,Blog,Website,Youtube URL पेमेंट डिटेल्स भरून आपण रजिस्टर करू शकता त्यानंतर आपला Blog, Website, YouTube चॅनेल पाहून संदर्भित कंपनी आपणास Confirmation Mail करते. त्यानंतर आपण Affiliate Marketing करू शकतो.

Affiliate Marketing कश्या पद्धतीने करावे.

१. Choice Profitable Niche - आपण कोणत्याही प्रकारचे Affiliate Marketing करायचे आहे त्याला Niche असे म्हणतात.Niche निवडत असताना असे निवडा की त्याची मागणी आणि तुम्हाला मिळणारे कमिशन जास्त हवे असे Niche तुम्ही शोधायला हवे उदा.Gym Accessories, Home Appliances, Jewellery, Most Popular Digital Products.

२. keywords - आपल्या blog/website वरती Traffic येण्यासाठी आपण स्पर्धा कमी असणारे आणि Traffic जास्त असावे असे ब्लॉग लिहावेत 
त्याचे Keywords शोधून त्या blog मध्ये लिहावेत.त्यामुळे आपला Blog हा SEO Rankings ला येईल आणि आपण Marketing करत असणारे Product/services Buyer पर्यत पोचवून Product /services पाठीमागे Commission मिळवू शकतो.

३. create Blog/website - आपण Profitable Niche Choice केले नंतर डोमेन विकत घेऊन Blog/website तयार करून आपण  महत्वपूर्ण Blog लिहून त्यामध्ये Affiliate Link देवुन  Affiliate Marketing करावे.

४.create YouTube channel - आपण Profitable Niche Choice केले नंतर YouTube channel  तयार करून आपण  महत्वपूर्ण video तयार करावे  ते video YouTube channel मध्ये टाकून त्या video त्यामध्ये Affiliate Link देवुन  Affiliate Marketing करावे.

५. Email Marketing - आपण Profitable Niche Choice केले नंतर लेख लिहून आपल्या Mailing List तो लेख sent करावा त्यात Affiliate Link देवुन  Affiliate Marketing केले करावे.

६. Facebook - आपण Profitable Niche Choice केले नंतर Facebook Page तयार करून त्यात लेख लिहून आपल्या Page मध्ये तो लेख sent करावा त्यात Affiliate Link देवुन  Affiliate Marketing केले करावे.तसेच Facebook Group तयार करून त्यामधे लेख sent करावा त्यात Affiliate Link देवुन  Affiliate Marketing केले करावे.

७. Instagram - आपण Profitable Niche Choice केले नंतर Instagram Page तयार करून त्यात पोस्ट टाकून त्यामध्ये Affiliate Link देवुन  Affiliate Marketing केले करावे.






Promoted Content : 

🔴 Parle-G तुमच्या लाडक्या बिस्किटाची गोष्ट.

🔴 तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळवायचे असतील तर हा लेख एकदा वाचाच..!

🔴 शेअर मार्केट म्हणजे नक्की आहे तरी काय ?


















Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post