यशराज मारुती माने यांना व्यवसाय भुषण अवॉर्ड २०२२ ने गौरवण्यात आले.

 

आनंदगंगा फाउंडेशन मिणचे (कोल्हापुर)

हातकणंगले (प्रतिनिधी) : अस्सल कोल्हापुरी सेवेची मेजवानी देणारे पश्चिम महाराष्ट्रातील सेवा क्षेत्रामध्ये यशोशिखरावर पोहोचलेले  हॉटेल यश डायनिंग चे सर्वेसर्वा यशराज मारुती माने यांनी ध्येय निश्चित करून व्यवसायाची सुरुवात केली, अनेक अडचणींना संधी म्हणून त्यांनी त्यावर यशस्वी मात करत अल्पावधीतच उत्तुंग यश मिळवलेले ह्या तरुण उद्योजकाने पुढील पिढीमध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे हे पाहूनच तानाजी पवार (सर) यांनी आनंदगंगा फाउंडेशन मिणचे (कोल्हापूर) यामार्फत व्यवसाय भूषण अवॉर्ड २०२२ हा अवार्ड  देऊन सन्मानित केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वागतजी तोडकर (सुप्रसिद्ध व्याख्याते निसर्गोपचार तज्ञ), तसेच प्रमुख अतिथी विनायक भोसले (विश्वस्त श्री संजय घोडावत एज्युकेशन ट्रस्ट), विराट गिरी (प्राचार्य संजय घोडावत पॉलिटेकनिक,अतिग्रे), ऋक्मीणीकांत कळमणकर (R.T.O कोल्हापुर ), दादू सलगर (संस्थापक-सलगर अमृततुल्य चहा), संतोष सणगर (पत्रकार, दैनिक तरुणभारत), संभाजी बन्ने (संस्थापक-फोर्स करिअर ॲकॅडमी) यासारखे दिग्गज लोक उपस्थित होते.





 Promoted Content : 

🔴 HOTEL RENUKA WARANANAGAR Tal. Panhala Dist. Kolhapur हॉटेल रेणुका वारणानगर ता.पन्हाळा जि.कोल्हापुर महाराष्ट्र.

🔴 आपल्या व्यवसायाचे कन्टेन्ट मार्केटिंग करा आणि व्यवसाय वाढवा.

🔴 ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी सरिता ताई ह्या एक प्रेरणादायी उदाहरण. 

🔴 तुम्हाला मोबाईल वरून पैसे मिळवायचे आहेत ?

🔴 तुम्हाला हवाय पासवर्ड श्रीमंतीचा? खेड्यातील दोन युवा उद्योजकां सारखे तुम्हीही होऊ शकता ३५ व्या वर्षी रिटायर्ड.


































Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post