HOTEL RENUKA WARANANAGAR Tal. Panhala Dist. Kolhapur हॉटेल रेणुका वारणानगर ता.पन्हाळा जि.कोल्हापुर महाराष्ट्र.

 Hotel Renuka  Warananagar, Tal.Panhala Dist.Kolhapur, Maharashtra 

हॉटेल रेणुका वारणानगर, ता.पन्हाळा जि.कोल्हापुर, महाराष्ट्र  



HOTEL RENUKA WARANANAGAR Tal. Panhala Dist. Kolhapur
  हॉटेल रेणुका वारणानगर  


       आपल्या हक्काची अशी प्रत्येकाची चहा पिण्याची एक जागा असते चहाला वेळ नसते, पण चवीला चहा हवाच सर्व चहा प्रेमींच्या हक्काची जागा म्हणजे हॉटेल रेणुका. चहासाठी प्रसिद्ध चव आणि उत्तम गुणवत्ता ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.

स्वच्छता,चविष्ट पदार्थ व उत्तम गुणवत्ता हे ब्रीदवाक्य घेऊन नरहरी कृष्णात कदम (आबा) आणि गुंडा शंकर कनोजे यांनी मिळून १९७९ साली वारणानगर मध्ये रेणुका हॉटेल ची स्थापना केली आणि हळूहळू रेणुका हॉटेल ची लोकप्रियता वाढत गेली. 

त्यांनी चहासोबत वेगवेगळी उत्पादने घ्यायला सुरूवात केली, ते म्हणजे रेणुका मिसळ, पावभाजी, कढी-वडा. वडा-सांबर, पोहे, उपीट आणि  रेणुका भडंग अशी अनेक उत्पादने हळूहळू त्यांची लोकप्रियता वाढवत गेलीत.

या सर्व उत्पादना बरोबरच मनालाही तृप्त करणारी ठरली शिवाय स्वच्छता व पदार्थाची गुणवत्ता याच वैशिष्ट्यांमुळे लोकांच्या जिभेवर रेणुका हॉटेल चे पदार्थ राज्य करू लागले आहेत. रेणुका हॉटेल ची प्रसिद्ध असलेली मिसळ त्याच बरोबर स्वादिष्ट नाष्टा वडापाव स्वच्छ आणि ताजे पदार्थ रेणुका हॉटेलमध्ये मिळतात.

      कमी किंमत व उत्पादनांची गुणवत्ता या तत्त्वावर ते काम करतात रेणुका हॉटेल चे सर्व पदार्थ लोक चवीने खातात कारण ते पौष्टिक व रुचकर असतात पदार्थाची गुणवत्ता जपत निरंतर सेवा पुरवत रेणुका हॉटेल छोट्याशा चहाच्या टपरी पासून हॉटेल पर्यंतचा हा प्रवास खरंच खडतर होता. 

एखादे हॉटेल काढणे आणि त्याची लोकप्रियता टिकवून ठेवणे खरंच खूप कठीण काम आहे. परंतु नरहरी कृष्णात कदम आणि गुंडा शंकर कनोजे यांनी अखंड ४२ वर्षे लोकांचा विश्वास टिकवून ठेवला आहे, आणि गेली ४२ वर्षांची परंपरा त्याची पिढी तोच विश्वास टिकून ठेवत आहेत. 

                                


  HOTEL RENUKA WARANANAGAR 

      पदार्थांची गुणवत्ता जपून आजही रेणुका हॉटेल हे लोकप्रिय आहे. गणेश गुंडा कनोजे व संपत गुंडा कनोजे कनोजे बंधूंची ही दुसरी पिढी सध्या लोकांच्या सेवेत कार्यरत आहे. उत्पादनाची गुणवत्ता व लोकांमधील त्यांच्या उत्पादनाची आवड यांना सर्वापेक्षा वेगळे बनवते. 

उत्तम गुणवत्ता घेऊन कनोजे बंधू रेणुका हॉटेल समवेत तत्पर असतात सध्या कनोजे बंधू चहा सोबत आणखी बरीशी उत्पादने तयार करीत आहेत. जेणेकरून घराघरात रेणुका हॉटेलची उत्पादने पोचवावित यासाठी ही पिढी सध्या कार्यरत आहे.

                                                          धन्यवाद...❕


1 Comments

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

  1. रेणुका हॉटेल मध्ये मिळणारे वडापाव आणि त्या बरोबर मिळणारी ताक कडी चवीला एक नंबर आहे .हॉटेल मध्ये स्वच्छता , ऑर्डर सर्व्हिस आणि ग्राहकांच्या विश्र्वास जिंकणारी एकमेव हॉटेल मनजे रेणुका हॉटेल वारणानगर

    ReplyDelete
Previous Post Next Post