वारणा साखर कारखाना बिनविरोध झालेबद्दल कारखान्याचे चेअरमन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांचा ॲड. राजेंद्र विष्णू पाटील यांच्या शुभहस्ते भव्य सत्कार करण्यात आला...
वारणानगर (प्रतिनिधी) : वारणा साखर कारखाना बिनविरोध झालेबद्दल कारखान्याचे चेअरमन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांचा ॲड. राजेंद्र विष्णू पाटील यांच्या शुभहस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
"वारणा साखर कारखाना आशिया खंडात एक नंबर बनवू : आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)..."
गोकुळ दूध संघाचे नुतन संचालक अमरसिंह पाटील व कर्णसिंह गायकवाड यांचा तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे नुतन संचालक विजयसिंह माने यांचाही सत्कार करण्यात आला...यावेळी वारणा दूध संघाचे व्हा. चेअरमन एच. आर. जाधव, वारणा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रतापराव पाटील, वारणा कारखाना संचालक रावसो पाटील, श्रीनिवास डोईजड, शहाजी पाटील, सुभाष पाटील, सुभाष जाधव, उदय पाटील, सुभाष पाटील, रविंद्र जाधव, प्रदीप तोडकर, डॉ. प्रताप पाटील, शामराव पाटील, किशोर जाधव, काकासो चव्हाण, विजय पाटील, संदीप जाधव, विजय धनवडे, सुभाष कणसे, सौ. रंजना पाटील, सौ. वैशाली पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.
🔴 यशराज मारुती माने यांना व्यवसाय भुषण अवॉर्ड २०२२ ने गौरवण्यात आले.