मोबाईल मध्ये जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? How to view land map online on mobile
सर्वप्रथम mobile मध्ये Chrome app मध्ये जाऊन mobile ची desktop site करायची आहे त्यानंतर Chrome मध्ये bhunakasha असे सर्च करायचे आहे त्यानंतर आपणांसमोर http://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/ हि लिंक येईल त्यावरती क्लिक करून आपणासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्या पेज वरती डाव्या बाजूला Home हा पर्याय दिसेल त्याच्याखाली Location त्या खालील State, Category, District, Taluka, Village Map Type रकाने भरून Search By Plot No वरती सर्च करायचे आहे त्याच्याखाली सदर Plot ची information दिलेली असते ही माहिती पाहून आपण खाली scroll केले वर आपणास Map Report हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक केल्यावर आपल्यासमोर Plot Report त्यानंतर सदर Plot Report आपण Download करू शकता.
Promoted Content :
🔴 मोबाईल_Mobile मध्ये खरेदी खत, जुने दस्त असे पाहा… | Maharashtra Land Record |
🔴 तुमचे मतदार यादीत नाव नाही? असे नोंदवा मतदार यादीमध्ये नाव...
🔴 ग्रामसभा न बोलावल्यास सरपंचावर अपात्रतेची कारवाई होते का ?
🔴 राष्ट्रीय वयोश्री योजना | Rashtriya Vayoshri Yojana |