ईशानी विनयरावजी कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त १२ वी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप...

Smt. Shobhatai Kore Warana Mahila Mahavidyalaya

ईशानी विनयरावजी कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त येलूर ता.शाहूवाडी येथील श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालयांच्या १२ वी मध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मोफत वह्याचे वाटप करण्यात आले...

शाहूवाडी, (प्रतिनिधी) : येलूर ता. शाहूवाडी येथील श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालयातून सन २०२१ - २२ या शैक्षणिक वर्षामध्ये उच्च माध्यमिक (एच. एस. सी.) परीक्षेमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान यामध्ये प्रत्येक विभागामध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थांना वह्या देऊन त्यांना आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांचे शुभेच्छा पत्र देऊन विशेष अभिनंदन करण्यात आले...

यावेळी प्रभारी प्राचार्य आर. एस. पाटील, समन्वयक प्रा. डी. एस. पवार, दादासो बच्चे, बंडगर सर, भालचंद्र शेटे, जालिंदर शेटे, एम. जी. पाटील, लाळेदार सर, माव्हाळे सर व गुणवंत विद्यार्थीनी उपस्थित होत्या... यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांना गांधी विचार संस्कार परीक्षेत सुवर्णपदक...


  Promoted Contents :   

बहिरेवाडी ता. पन्हाळा येथे  उज्वला गॅस वाटप, बांधकाम कामगारांना पेटी वाटप व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या...

आय.टी.आय क्षेत्रात करिअर केल्यावर मिळेल चांगल्या पगाराची नोकरी...

●  वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या   34 विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड...

●   आपल्या व्यवसायाचे   product/services online selling    कसे करावे.

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post