![]() |
श्री. प्रकाश सूर्यवंशी (संस्थापक अध्यक्ष ए.एस् .के. फौंडेशन, काखे) |
१. नाव - श्री. प्रकाश मारुती सुर्यवंशी. (अध्यक्ष)
२. जन्म - ३१ /१२/१९८३
३. जन्म ठिकाण - गोगवे, ता. शाहुवाडी
४. आईचे नाव - कै. सिताबाई
५. वडिलांचे नाव - श्री. मारुती हारी सुर्यवंशी (मेजर)
६. पत्नी - सौ. पुजाराणी प्रकाश सूर्यवंशीं
७. अपत्ते - अपूर्वा व दित्यराजे
८. निवास - मेन रोड काखे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर
९. शिक्षण - Bachelor of Arts.
१०. पद :
◆ संस्थापक अध्यक्ष ए.एस.के फौंडेशन काखे.
◆ अध्यक्ष - रोटरी ग्रामसेवा क्रेद्र वारणा परिसर
◆ संचालक - रोटारी ग्रामसेवा मल्टीपर्पज को ऑप क्रेडीट सोसायटी - कोल्हापूर
◆ मा. अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती विद्या मंदिर काखे.
◆ संचालक - यशराजे मल्टीपर्पज अर्बन बॅक शिरोळ.
११. राजकीय पक्ष - जनसुराज्यशक्ती (वारणानगर)
१२. सामाजिक कार्य -
◆ १२ वर्ष फौंडेशन च्या माध्यमातुन समाजसेवक म्हणून कार्यरत.
◆ दरवर्षी वृक्षरोपण कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन.
◆ पुर काळात फौंडेशन च्या माध्यमातुन मदतकार्य.
◆ कोरोना काळात ए.एस.के. फौन्डेशन मार्फत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
◆ विद्या मंदिर काखे येथे चांगली कामगिरी लोक सहभागातून शाळा सुधारणा केली.
१३. प्रसिद्ध कामे :
◆ ए.एस.के फौंडेशन मार्फत कोरोना काळात बुस्टर ढोस, औषध वाटप, धान्य वाटप.
◆ डॉक्टर व परिचारीका आणि आरोग्य विभागातील तालुक्यातील सर्वांचा प्रतिज्ञापत्र देऊन कोरोना योद्ध म्हणून गौरविण्यात आले.
१४. पुरस्कार :
◆ सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांचा आदर्श पत्रकार पुरस्कार २०१७
◆ कर्नाटक मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते राष्ट्रीय सामाजिक गौरव पुरस्कार प्राप्त
१५. प्रेरणा :
◆ वारणा परिसर.
संस्थापक अध्यक्ष
ए.एस.के. फौन्डेशन काखे. महाराष्ट्र राज्य.
संपर्क क्र. :+९१ ९५४५२०२५२५
Tags:
Biography