बहिरेवाडी ता. पन्हाळा येथे समृद्धी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर संपन्न...

https://www.socialmediaaanibarachkahi.com/

 समृद्धी फौंडेशनचे कार्य कौतुकास्पद - आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)...

वारणानगर / प्रतिनिधी : 
बहिरेवाडी येथे हॄदय हार्ट केअर ॲण्ड डायग्नोस्टीक सेंटर कोल्हापूर व समृद्धी फौंडेशन, बहिरेवाडी आणि ग्रामपंचायत बहिरेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य आरोग्य शिबीर तसेच शिबिराच्या माध्यमातून विविध आरोग्यविषयक योजनांचा सुमारे ५०० नागरिकांनी लाभ घेतला...

कोरोनाच्या महामारीनंतर आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं झालं आहे. वेळेवर उपचार किंवा इलाज केले नाहीत तर मोठ्या आजाराला सामोरे जावे लागते. वेळच्यावेळी तपासणीसाठी लागणारा खर्च सामान्य माणसाला परवडणारा नाही. हीच सामाजिक बांधीलकी समृद्धी फौंडेशन, बहिरेवाडी यांनी जपली त्याबद्दल समृद्धी फौंडेशनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी यावेळी सांगितले...

https://www.socialmediaaanibarachkahi.com/

यावेळी वारणा सहकारी दूध संघाचे उपाध्यक्ष एच.आर.जाधव, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक पी.आर.पाटील, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पन्हाळा अतुल पाटील, बहिरेवाडी गावचे सरपंच शिरीषकुमार जाधव, उपसरपंच राजेंद्र जाधव, हॄदय हार्ट केअर सेंटरचे अध्यक्ष डॉ. विदुर कर्णिक, समुद्धी फौंडेशनचे अध्यक्ष विपुल खुपेरकर, समुद्धी फौंडेशनच्या उपाध्यक्षा अनुराधा पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य, आशा व अंगणवाडी सेविका, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते...

 Promoted Content : 

🔴 प्राणी आणि निसर्गाकडे जगा आणि जगू द्या या साध्या सरळ तत्वाचा अवलंब करावा : प्रा. साळोखे.

🔴 तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये अत्यल्प फी मध्ये प्रवेश.

🔴 असा दाखल करा मोबाईल वरून माहिती अधिकार अर्ज आणि आपणास हवी असणारी माहिती मिळवा.

🔴 अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया कशी असते. Engineering Diploma Admission Process ?

🔴 निसर्गाचा आनंद : अनाबेला अग्रो टुरिझम, असळज. ता : गगनबावडा, जि : कोल्हापूर.

🔴 वारणानगर येथे सुराज्य फौंडेशन आयोजित यू.पी.एस.सी. परीक्षेतील यशवंतांचा गौरव सोहळा संपन्न.

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post