श्री. सुनील एकनाथ पाटील. आष्टा (अध्यक्ष : ग्रुप ऑफ मीडिया, समूह प्रमुख : स्वराज्य मराठी न्यूज चॅनेल)

श्री. सुनील एकनाथ पाटील. आष्टा (अध्यक्ष - ग्रुप ऑफ मीडिया,  समूह प्रमुख - स्वराज्य मराठी न्यूज चॅनेल)

https://www.socialmediaaanibarachkahi.com/
 

१. नाव - सुनील एकनाथ पाटील. 

२. जन्म - 6 फेब्रूवारी 1980

३. जन्म ठिकाण - येलूर(ता.वाळवा)

४. आईचे नाव - श्रीमती यशोदा एकनाथ पाटील

५. वडिलांचे नाव - कै. एकनाथ दादा पाटील

६. निवास - डांगे काॅलेज रोडशिराळकर कॉलनी आष्टा, ता. वाळवाजि. सांगली.

७. प्राथमिक शिक्षण - जिल्हा परिषद शाळा तांदुळवाडी

८. माध्यमिक शिक्षण - पंडित नेहरु हायस्कूल तांदुळवाडी

९. महाविद्यालयीन शिक्षण - के. बी. पी. काॅलेज इस्लामपूर(MA1)

१०. नोकरी - प्रतिनिधी दैनिक तरुण भारत

११. पत्नी - सौ. नम्रता सुनील पाटील

१२. अपत्ते - संस्कृती व साई 

१३.सामाजिक कार्य :  

◆ तांदुळवाडी येथे विवेक ग्रंथालयाची स्थापना करून गेली बारा वर्षे ग्रंथालयाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना ग्रामीण भागात वाचन चळवळ वाढीसाठी प्रयत्न.
◆ दरवर्षी रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन.
◆ पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन. 
◆ स्वराज्य मराठी न्यूज चॅनेल च्या माध्यमातून दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
◆ दिपोत्सव दिवाळी अंकाचे प्रकाशन, विविध दिवाळी अंकासाठी कथा आणि कविता लेखन. 

साहित्य :- 

● संस्कृती ज्ञानप्रबोधिनी चे संस्थापक अध्यक्ष, त्याच्या माध्यमातून व्याख्यानमालेचे आयोजन.
ग्रुप ऑफ मीडिया आणि स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून राज्यस्तरीय गौरव सोहळ्याचे दरवर्षी कोल्हापूर येथे आयोजन, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, गौरी गणपती स्पर्धा, महिलांसाठी उखाणे या सारख्या विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन.

१४. प्रसिद्ध कामे

◆ साप्ताहिक वारणेचा वाघ च्या माध्यमातून पत्रकारितेच्या प्रवासास प्रारंभ, दैनिक तरुण भारत साठी अखंखपणे  २३ वर्षे काम. 
◆ तांदुळवाडी येथे दारुबंदीसाठी पुढाकार, दारुबंदीसाठी प्रभावी लिखाण.
◆ ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, ऊस दर, ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांवर प्रकाशझोत.
◆ आष्टा येथील बहुचर्चित कत्तलखाना रद्द होण्यासाठी सतत एक महिना पाठपुरावा करत, दैनिक तरुण भारत मुळे कत्तलखाना रद्द  केला.

१५. पुरस्कार - 

◆ महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचा आदर्श पत्रकार पुरस्कार २००९
◆ जायंट्स ग्रुप आष्टाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०१०
◆ श्री गणेश फाउंडेशनचा आदर्श पत्रकार पुरस्कार २०११
◆ दैनिक तरुण भारतचा सलग १२ वर्षे व्यवसाय वृध्दी पुरस्कार

१६. प्रेरणा - श्री. छत्रपती शिवाजी महाराज, श्री. स्वामी विवेकानंद

१७. छंद - पुस्तक वाचन, देशाच्या विविध राज्यात पर्यटन, किल्ले भ्रमंतीची आवड, (पन्नासहून अधिक किल्ल्यांची पदभ्रमंती) दरवर्षी वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेटी.

१८. संपर्क - मो. नं. +९१ ९४२१३६६३५३
                         +९१ ९२७०२६२१२०

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post