राज्य जन माहिती अधिकारी याकडे अन्य शासकीय प्राधिकरणाची माहिती मागण्यास काय करावे?

 "📝नमुना-ड माहितीविषयक नोंदवही चा नमुना कसा असतो📝?"

"📝Right To Information📝"

🔰 सर्वप्रथम राज्य जन माहिती अधिकारी माहिती अधिकार प्राप्त झाल्या माहिती अधिकार नमुना-ड नोंदवहीमध्ये खालील १५ रकण्यात नोंद करून ठेवतील. 

१.अर्जाचा नोंदणी क्रमांक. 

२. अर्ज मिळाल्याची तारीख. 

३. अर्जदाराचे नाव व पूर्ण पत्ता. 

४. अर्जदाराची उपस्थित राहण्याची तारीख. 

५. हव्या असलेल्या माहितीचा तपशील. 

६. माहितीचे  स्त्रोत. 

७. संबंधित विभागाकडे अर्ज पाठवण्याची तारीख. 

८. माहिती मिळण्याची तारीख. 

९. अर्ज निकालात काढण्याची तारीख. 

१०. अर्जावरील शासकीय माहिती अधिकाऱ्याचा निर्णय. 

११. अर्जावर लावलेल्या फी ची नोंद. 

१२. अभिस्वीकृत देणाऱ्या अर्जदाराची सही. 

१३. पहिल्या अपिलाचा आदेश. 

१४. दुसरी आपला चा आदेश. 

१५. शेरा हे सर्व रकाने राज्यांना माहिती अधिकाऱ्यांना भरावे लागतील.

🔰 राज्य जन माहिती अधिकारी याकडे अन्य शासकीय प्राधिकरणाची माहिती मागण्यास काय करावे?

राज्य जन माहिती अधिकारी माहिती अर्जाची नोंद नमुना-ड मधील नोंदवहीत नोंद केल्यावर मागणी अर्जातील विषय हा अन्य प्राधिकरणाची निगडित असलेला अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून पाच दिवसाच्या पेक्षा कमी कालावधीत संबंधित प्राधिकरणाकडे मागणी अर्ज हस्तांतर करतील व त्याची एक प्रत संबंधित अर्जदारास कळवतील.




 Promoted Content : 

🔴 माहिती अधिकारात मागण्यात आलेल्या माहितीचा मजकूर कसा असावा.

🔴माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळण्याबाबतच्या अर्जाचा नमुना ।भाग२ YouTube Video। 

🔴 माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ याच्या कलम १९(१) अन्वेय अपील।भाग३। YouTube Video। 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post