आपण NFT तुन Million मध्ये पैसे कसे मिळवाल.

Non-Fungible Token

 NFT म्हणजे काय ?

Non-Fungible Token

       जे Product Digital असून Unique आहे पण ते आपण non-interchangeable करू शकत नाही त्याला NFT असे म्हणतात.

Non-Fungible Token ह्याचा अर्थ काय ?

🔰 Non-Fungible - non-interchangeable 
🔰 Token - Certificate of Ownership 

NFT ही Digital Asset आहे.त्यामध्ये videos, music, Digital Art, Digital Game याचा अर्थ NFT हे एक Digital Product आहे.त्याची किंमत वेग-वेगळी असु शकते.NFT च्या अनेक Success Story तुम्ही वाचल्या असाल. NFT मध्ये अनेक तरुण चागले पैसे कमवत आहेत.यामध्ये Original Owner ला 10 ℅ Royalty Lifetime मिळत असते.NFT चे काम Block chain Technology व्दारे सुरू असते. Jack Dorsey यांनी त्यांचे first tweet  NFT व्दारे $2.9 million ला  विकले

Meta Mask हे wallet आहे.बघायला गेलात तर Meta Mask यासारखे market अनेक wallet आहेत.

NFT वरती Digital Asset कश्या sell कराल ?

1. Crypto exchange account 

2. Buy Ethereum  

3.Transfer to Crypto wallet 

4. NFT Platform

त्यांनतर Gas fee तुम्ही Crypto wallet व्दारे दिल्यानंतर Minting ची प्रोसेस पूर्ण होते त्यानंतर तुमची NFT तयार होते.तुमची NFT Sell करण्यासाठी तुम्हाला लिस्ट बनवायला हवी.त्यानंतर Price निवडून तुम्ही sell करू शकतो.या पद्धतीत वेळे नुसार बदल होऊ शकतो



 Promoted Content : 

🔴 कोल्हापूर येथे पावनखिंड चित्रपटातील कलाकारांची आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी भेट घेतली...

🔴 तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळवायचे असतील तर हा लेख एकदा वाचाच..!

🔴 आपल्या व्यवसायाचे कन्टेन्ट मार्केटिंग करा आणि व्यवसाय वाढवा.

🔴 शेअर मार्केट म्हणजे नक्की आहे तरी काय ?

🔴 ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी सरिता ताई ह्या एक प्रेरणादायी उदाहरण. 























Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post