टू-व्हीलर्स च्या किंमती १ एप्रिल २०२२ पासून वाढण्याअगोदर कैलास मोटर्स कोडोली येथे सुरु असणाऱ्या भव्य लोन व एक्सचेंज मेळव्याचा फायदा घ्या तरी त्वरा करा आणि ऑफर्स चा लाभ घ्या

कैलास मोटर्स, कोडोली 

कोडोली (प्रतिनिधी) : आज दिनांक. २४ मार्च रोजी गाड्यांच्या भव्य लोन व एक्सचेंज मेळाव्यास HERO कैलास मोटर्स हौसिंग सोसायटी कॉलनी, कोडोली येथे सुरु असणाऱ्या मेळाव्यास भरघोस प्रतिसाद मिळाला असे शंतनु कळगे यांनी सांगितले. १ एप्रिल २०२२ पासून गाड्यांच्या किंमती ३५००/- पर्यंत वाढने पूर्वी गाडी खरेदी करावी असे त्यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.

हा मेळावा २५ व २६ मार्च पर्यंत चालू राहणार असून या मेळाव्यात ४९९९/- इतक्या कमी डाऊनपेमेंट मध्ये बुकिंग सुरु असून जुन्या गाड्यांची एक्सचेंज सुविधा ही उपलब्ध आहे.

खास नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी स्टार वाहन कर्ज योजना असून त्याची वैशिष्ट्ये :-

फक्त ६.८५% कमी व्याजदर
ऑनरोडच्या  ९०% पर्यंत कर्ज
५ वर्षा पर्यंत कर्ज फेड मुदत त्यासाठी आवश्यक कागदपत्रे : पॅनकार्ड, आधारकार्ड, इन्कमटॅक्स रिटर्न / फॉर्म १६, सहा महिन्याची पगार स्लिप, पासबुक साईज फोटो.
तसेच खास शेतकऱ्यांसाठी ही स्टार वाहन कर्ज योजना त्याची  वैशिष्ट्ये : - 
 फक्त ८.०५% कमी व्याजदर 
शेतकरी बंधुसाठी वार्षिक हफ्ता 
▸ ३ वर्षा पर्यंत कर्ज फेड मुदत त्यासाठी आवश्यक कागदपत्रे : पॅनकार्ड, आधारकार्ड, ७/१२ एक्स्ट्रॅक्ट, ८ अ (खाते उतारा), पासबुक साईज फोटो.

त्वरा करा या ऑफर चा लाभ घ्या.! 

अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा..! 
कैलास मोटर्स, कोडोली. संपर्क क्र. +९१ ९०११५२४८४८



 Promoted Content : 

🔴  यशराज मारुती माने   यांना व्यवसाय भुषण अवॉर्ड २०२२ ने गौरवण्यात आले.

🔴  तुम्हाला हवाय पासवर्ड श्रीमंतीचा? खेड्यातील दोन युवा उद्योजकां सारखे तुम्हीही होऊ शकता ३५ व्या वर्षी रिटायर्ड.

🔴 ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी सरिता ताई ह्या एक प्रेरणादायी उदाहरण. 

🔴 समाजकार्यातील दीपस्तंभ : संजू मिस्त्री साळशीकर









Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post