Mr. Arvind Aanandrao Patil (June Pargaon., Kolhapur-Maharashtra)

Mr. Arvind Aanandrao Patil. (June Pargaon , Kolhapur-Maharashtra).

Mr. Arvind Aanandrao Patil (June Pargaon., Kolhapur-Maharashtra)
Mr. Arvind Aanandrao Patil 

नाव : अरविंद आनंदराव पाटील.

■पद : लोकनियुक्त सरपंच जुने पारगाव

■जन्म तारीख : २३/११/१९८४

■ई मेल : arvindpatil7205@gimail.com

■संपर्क क्रमांक : ९८६०७५७२०५

■निवास : जुने पारगाव,ता.हातकणंगले,जि : कोल्हापूर.

■सामाजिक कामे : 

१)जलव्यवस्थापन : स्वच्छतेचे महत्व याबाबत प्रबोधन,प्रभातफेरी, परसबाग निर्मिती,शोषखड्डे निर्मिती,गटर्स बांधकाम, नियोजनबद्द पाणी वापर.

२) अपारंपारिक ऊर्जा :  बायोगॅस बांधकाम,सौरबंब वापरा,बांधकाम प्रबोधन, बायोगास शेगडी वापरा प्रबोधन,

३) शैक्षणिक सुविधा :  डिजिटल अंगणवाडी, वैयक्तिक स्वच्छतेचे बांधकाम प्रबोधन व्याख्याने, स्पर्धा परीक्षा आणि सुसज्ज अभ्यासिका बांधकाम.

४) स्वच्छता : गावातील कचरा गोळा करणे साठी घंटागाडी व्यवस्था, कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यापासून खत निर्मिती,  ग्रामस्थांना स्वच्छता ओळख होण्यासाठी स्वच्छता विषयक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन, मार्गदर्शन पर व्याख्यान  आयोजन, प्रभातफेरी आयोजन, स्वच्छ परिसर नियमित ठेवणे याबाबत  प्रबोधन,मंडळातर्फे श्रमदानातून नेहमीच स्मशानभूमी व रस्ते स्वच्छता,घोषवाक्य स्पर्धा, निबंध स्पर्धा.

५)आरोग्य : आरोग्य शिबीर आयोजन, मोफत सॅनिटरी नॅपकिन वितरण, किशोरवयीन मुलींमध्ये प्रबोधन,महिला कार्यशाळा, भात निर्मूलन फॉकिंग फवारणी,हात धुवा प्रशिक्षण.

६) पायाभूत सुविधा :  अंतर्गत रस्ते, गटर्स निर्मिती,एलईडी वापर.

७) ग्राम संरक्षण : तंटामुक्त पुरस्कार,ग्रामरक्षक दल स्थापना,महिला प्रबोधन कार्यशाळा.

८) पर्यावरण : वृक्ष लागवड, मयत व्यक्ती नावे स्मृती वृक्षलागवड, प्लास्टिक वापर बंदी, वाळू उपसा बंदी,शेतात रक्षाविसर्जन,गणेशमूर्ती दान व निर्माल्य दान उपक्रमाचे अवलंबन.

९) ई-प्रशासन : संपूर्ण संगणकीय प्रशासन, ऑनलाइन दाखल्यांचे वितरण.

१०) संकल्प : नियमितपणे गाव स्वच्छ ठेवणे.

"June Pargaon , Kolhapur-Maharashtra"


  promoted content : 

वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी तज्ञ डॉ.आरती मिलिंद हिरवे./Dr. Arati Milind Hirave. Hirai Hospital Peth vadgaonv

● आपल्या व्यवसायाचे product/services online selling कसे करावे.

● श्री. प्रकाश सूर्यवंशी. संस्थापक अध्यक्ष ए.एस् .के. फौंडेशन, काखे.

● श्री. सुनील एकनाथ पाटील. आष्टा (अध्यक्ष : ग्रुप ऑफ मीडिया, समूह प्रमुख : स्वराज्य मराठी न्यूज चॅनेल)

● गरूड भरारी उगवता तारा सुनील आनंदा नवाळे.

● समाजकार्यातील दीपस्तंभ संजू मिस्त्री साळशीकर.

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post