Header Add

राज्यस्तरीय माळी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र (कोल्हापूर, सांगली, सातारा) अध्यक्षपदी केखले गावचे सरपंच श्री. हंबीरराव रंगराव चौगले.



पन्हाळा (प्रतीनिधी) : राज्यस्तरीय माळी महासंघाचे विचार मंथन शिबिर दिनांक २८ मे रोजी कराड येथे संपन्न झाले. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पद हे केखले  गावचे सरपंच माळी समाजाचे श्री. हंबीरराव चौगले यांना देण्यात आले. त्यावेळी राज्यस्तरीय माळी महासंघाचे अध्यक्ष व राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष श्री भानुदास माळी यांच्यहस्ते  त्याचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी संत सावता माळी यांचे थेट वंशज श्री रमेश महाराज वसेकर, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निशिगंधा माळी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री. शिवानंद माळी, राज्यस्तरीय माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब माळी, सरचिटणीस ॲड दीपक माळी, सचिव श्री प्रवीण माळी, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री संदीप माळी, सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्री विशाल माळी यासह राज्यस्तरीय माळी महासंघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

त्याचबरोबर पन्हाळा तालुका अध्यक्ष म्हणून निखिल माळी यांचीही नियुक्ती करण्यात आली.


  Promoted   Content   :   

● जाखलेच्या आजीने भर माळरानावरच अडविली   आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)    यांची गाडी..

● गरुड भरारी उगवता तारा : सुनील आनंदा नवाळे 

● आकांक्षा पाटील यांना आयडियल अँकर पुरस्कार जाहीर...

● आपल्या व्यवसायाचे product/services online selling कसे करावे.

● वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते || सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. ||

   तळसंदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी महेश कुंभार यांची निवड.

Post a Comment

0 Comments