जाखलेच्या आजीने भर माळरानावरच अडविली आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांची गाडी...

जाखलेच्या आजीने भर माळरानावरच अडविली आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांची गाडी...

वारणा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांचे व कारखान्याचे हे नाते अतूट आहे : आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)...

वारणानगर (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील जाखले गावांमध्ये पाझर तलावाची पाहणी करून गाडीतून परत येत असताना माळरानांवरच श्रीमती राजाक्का बाळू माने ही ७५ वर्षांची आजी चक्क गाडीसमोरच उभी ठाकली. आणि आजींनी वारणा साखर कारखान्यासाठी दिलेले योगदान सांगायला सुरुवात केली. वारणा कारखाना स्थापन झाल्यापासून आज पर्यंत ऊस वारणेवरच येतो असे अभिमानाने सांगत कारखान्याच्या जुन्या आठवणींना आजींनी उजाळा दिला. वारणा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांचे व कारखान्याचे हे नाते अतूट आहे असे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी यावेळी सांगितले...

यावेळी जाखलेचे सरपंच सागर माने, उपसरपंच पांडुरंग देशमुख, सचिन पाटील, सचिन खोंद्रे, राजेंद्र पाटील, लालासो चौगले, संभाजी माने, वैभव शिंदे, एम. बी. पाटील, पोपट हुजरे, अमोल पाटील, सर्जेराव पाटील, प्रकाश साळोखे आदि कार्यकर्त उपस्थित होते...

  Promoted Content  :  

🔴  पन्हाळ्याचा प्रमुख रस्ता वाहतुकीसाठी खुला.

🔴 असा दाखल करा मोबाईल वरून माहिती अधिकार अर्ज  आणि आपणास हवी असणारी माहिती मिळवा.

🔴 काखे गावात मुलगी सासरी जाताना आठवण म्हणून माहेरी झाड वृक्षारोपण.

🔴  वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते || सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. ||


                                                           

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post