उपजिल्हा रुग्णालय कोडोली च्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी : संतोष महापुरे


 कोडोली (प्रतिनिधी) : कार्यकारी अभियंता विशेष बांधकाम विभाग कोल्हापूर यांना संतोष महापुरे जनसुराज्य युवा शक्ती कोडोली उपशहर प्रमुख यांनी उपजिल्हा रुग्णालय कोडोली येथे सुरू असलेल्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाबद्दल चौकशी करण्यात यावी असे निवेदन दि.०१/०३/२०२२ रोजी दिले आहे.त्यामध्ये असे लिहिले आहे की संबंधित बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून  बांधकामावर पाणी मारत नसल्याचे सांगितले आहे संबंधित बांधकामाची चौकशी अधिकारी करतील का यावर नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.



Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post