सोने मंगळसूत्र महोत्सव आता कोडोली मध्ये...

कोडोली (प्रतिनिधी) : गेली अकरा वर्षे सराफ आणि ज्वेलर्स सेवेत तत्पर असलेले शिवपुत्र महादेव आंबोळे आणि ज्वेलर्स कोडोली हे आपल्यासाठी सुवर्ण खरेदीच्या शुभमुहूर्तावर घेऊन आले आहेत सोने मंगळसूत्र महोत्सव यामध्ये तुम्हाला पाहावयास मिळणार आहेत लहान व मोठे गंठण त्यांच्या असंख्य नवीन व्हरायटी तेही आपल्या बजेटनुसार ९१६ हॉलमार्क मध्ये आणि २२ कॅरेट मध्ये उपलब्ध होणार आहेत असे सत्यम आंबोळे यांनी आमच्याशी बोलताना सांगितले रविवार दिनांक २७/०२/२०२२ रोजी सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत मे.शिवपुत्र महादेव आंबोळे सराफ लाइन,छत्रपती शिवाजी महाराज चौक कोडोली या ठिकाणी उपस्थित राहून सोने  मंगळसूत्र महोत्सवाला चांगला प्रतिसाद द्यावा.
अधिक माहितीसाठी संपर्क  : (02328) 224670, +91 96371 61628





 Promoted Content : 

🔴 तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळवायचे असतील तर हा लेख एकदा वाचाच..!

🔴  वीज मीटर रिडींग चुकीची घेतल्यास फौजदारी गुन्हा : विजय सिंगल

🔴  २०२३ ला व्हिजन ग्रीन काखे करणार : अभिजित सातवेकर...














Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post