कै.तात्यासाहेब कोरे कुस्ती केंद्र, वारणा तालमीतील मल्लांच्या विजयांची घौडदौड सुरूच...

कै.तात्यासाहेब कोरे कुस्ती केंद्र, वारणा तालमीतील मल्लांच्या विजयांची घौडदौड सुरूच...
 

आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी पैलवान नामदेव केसरे व पैलवान प्रथमेश गुरव यांचे अभिनंदन केले..

वारणानगर (प्रतिनिधी) : कुरळप, वाई, देववाडी व पेरीड येथे झालेल्या कुस्ती मैदानामध्ये कै. तात्यासाहेब कोरे कुस्ती केंद्रांच्या पैलवानांनी यशस्वी घौडदौड केली. वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे अध्यक्ष, आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वस्ताद संदिप पाटील यांच्या तालमीत पैलवानांचा सराव सुरु आहे. पैलवानांनी केलेल्या विजयी घौडदौडीबद्दल वारणा परिसरांतून अभिनंदन होत आहे...

यावेळी वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव (काका), वारणा बझारचे संचालक राजाराम गुरव, स्विय सहाय्यक विश्वास जाधव आदि मान्यवर उपस्थित होते...



  Promoted Content  :  

🔴  पन्हाळ्याचा प्रमुख रस्ता वाहतुकीसाठी खुला.

🔴 असा दाखल करा मोबाईल वरून माहिती अधिकार अर्ज  आणि आपणास हवी असणारी माहिती मिळवा.

🔴 काखे गावात मुलगी सासरी जाताना आठवण म्हणून माहेरी झाड वृक्षारोपण.

🔴  वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते || सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. ||

🔴 जाखलेच्या आजीने भर माळरानावरच अडविली आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांची गाडी...



Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post