कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेची पंचवार्षिक निवडणुक सन २०२१-२०२६ छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या वतीने पन्हाळा तालुक्यातील ठरावधारकांचा वारणानगर येथे मेळावा संपन्न.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणुक सन २०२१-२०२६ छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या वतीने पन्हाळा तालुक्यातील ठरावधारकांचा वारणानगर येथे मेळावा संपन्न.

वारणानगर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणुक सन २०२१-२०२६ छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या वतीने पन्हाळा तालुक्यातील ठरावधारकांचा वारणानगर येथे मेळावा संपन्न. कोल्हापूर जिल्हाचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, आमदार राजूबाबा आवळे, जनसुराज्य प्रदेशाध्यक्ष समित कदम (दादा), गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील (भाऊ), गोकुळचे संचालक बयाजी शेळके, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, गोकुळचे संचालक बाबासो चौगुले, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव (आण्णा), जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने (बापू), जिल्हा परिषद सदस्य विशांत महापूरे, शिवाजी मोरे, शंकर पाटील, पन्हाळा तालुका संपर्क प्रमुख रविंद्र जाधव (सरपंच), पन्हाळा पंचायत समिती सभापती वैशालीताई पाटील, पृथ्वीराज सरनोबत अनिल कंदुरकर, रणजित शिंदे, यशवंत बॅकेचे मा. संचालक प्रकाश देसाई, उमेदवार प्रताप उर्फ भैया माने, विजयसिंह माने, मदन कारंडे, प्रदीप पाटील- भूयेकर, स्मिता गवळी, श्रुतिका काटकर यांच्यासह पन्हाळा तालुक्यातील सर्व ठरावधारक उपस्थित होते.


Dr. Vinayraoji Vilasrao Kore (Savkar)



d Content 
 Promoted Content 

➤  SAHAKAR MAHARSHI LATE SHRI V.A. ALIAS ​​TATYASAHEB KORE वारणा         खोऱ्याचे भाग्यविधाते | सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. |








                 

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post