कोरोना काळात बाहेर फिरण्यासाठी असा काढा युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास.

कोरोना काळात बाहेर फिरण्यासाठी असा काढा युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास.


ज्या व्यक्तीने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत.त्यांना हा पास ऑनलाइन द्वारे मिळणार आहे.

युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासची आवश्यकता कशासाठी :

 युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास रेल्वे,बेस्ट,हवाई प्रवासह मॉलमध्ये आता युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास आवश्यक आहे.

युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास  कसा काढावा. 

सर्वप्रथम गुगलमध्ये http://epassmsdma.mahait.org असं टाईप करुन सर्च करायचा आहे त्यानंतर आपल्यासमोर पेज ओपन होईल नंतर आपण ट्रॅव्हल पास फोर व्हॅक्सिनेटेड सिटीझन यावर क्लिक करुन आपला कोविल लसीसाठी नोंदविण्यात आलेला संपर्क क्रमांक नमूद करून त्यानंतर तात्काळ रजिस्टर संपर्क क्रमांकावर ओटीपी येईल तो ओटीपी टाकले नंतर आपल्यासमोर नाव संपर्क क्रमांक लाभधारकास संदर्भ क्रमांक आदी तपशील आपोआप आपल्या समोर येईल यामध्ये पाच निर्माण करा हा पर्याय क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यावर अर्जदाराचा तपशील आणि बीड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेली दिनांक आधी सर्व तपशील आपल्यासमोर येईल ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर काही तासाच युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास करिता एस एम एस द्वारे लिंक मिळेल.

युनिव्हर्सल ट्रॅव्हल  पास डाऊनलोड करण्यासाठी काय करावे.

गुगलमध्ये http://epassmsdma.mahait.org किंवा एसएमएस द्वारे आलेल्या लिंक वर क्लिक करून त्यामध्ये   संपर्क क्रमांक टाकून त्यावर ओटीपी येईल तो टाका पुढे ऍक्शन या पर्यायाचा वापर करून View Pass वरती   क्लिक करा व View Pass वरती  क्लिक केल्यानंतर पास च्या खाली डाउनलोड बटन वर क्लिक करून पास डाऊनलोड करून घ्या.

ही माहिती आपणास कशी वाटली तसेच आणि कोणत्या विषयासंदर्भात माहिती आपणास हवी आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर  शेअर करायला विसरू  नका .

धन्यवाद ❕

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post