१. संपूर्ण नाव : प्रशांत निवास बुगले
२. जन्म तारीख : २१ जुलै १९९३
३. पद : भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा
४. शिक्षण : डिप्लोमा इन सिव्हील
५. वडिलांचे नाव : निवास महादेव बुगले
६. आईचे नाव : हौसा निवास बुगले
७. राजकीय वाटचाल : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष.
८. सामाजिक कामे :
◆ कोरोना काळात अशोकराव माने कॉलेज वाठार येथे असलेल्या सर्व कोरोना पेशंटना आर्थिक मदत.◆ २०१९ महापूर मद्ये मुंबई बेंगलोर हायवे वरती ज्या गाड्या ट्रक अडकले होते त्यांना जेवणाची व्यवस्था
◆ जोतिबा यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना बिसलरी पाणी बॉटल वाटप.
९. प्रसिद्ध कामे : स्वाभिमान ट्रक मालक वाहतूक असो कोल्हापूर जिल्हा याचे अध्यक्ष म्हणून ट्रक मालकांसाठी गेले ८ वर्ष झाले त्यांची कामे करण्यात अग्रेसर.
१०. छंद : समाजकारण, राजकारण, क्रिकेट, प्रवास (फिरणे)
११. आवडते व्यक्तिमत्व : मा. नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर
१२. आवडते पुस्तक : आपण जिंकू शकता, स्वतःवर विश्वास ठेवा, पैशाचे मानसशास्त्र.
१३. निवासस्थान : बुगले गल्ली, कोडोली ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर
१४. ई मेल : prashantbugale5253pb@gmail.com
१५. संपर्क क्र. : +९१ ७७९६६३११११, +९१ ९७६३५९९१११
१६. सोशल मिडिया : फेसबुक, इन्स्टाग्राम
हे हि वाचा :
➦ ॲड. राजाराम रामराव पाटील (तात्या) | Biography of | Adv R R PATIL | Dysp r.r. Patil
➦ निसर्गाच्या कुशीतील डेस्टिनेशन : आठवण मातीची रिसॉर्ट माले पन्हाळा, कोल्हापूर | Athavan Matichi Resort Male Panhala, Kolhapur
➦ विनिता जयंत पाटील | Vinita Jayant Patil | Founder President of Yashasvi Social Welfare Foundation Kodoli
➦ श्री. प्रकाश सूर्यवंशी. संस्थापक अध्यक्ष ए.एस् .के. फौंडेशन, काखे.

Tags:
Biography