![]() | |
ॲड. राजाराम रामराव पाटील. |
१. संपूर्ण नाव : ॲड. राजाराम रामराव पाटील. (निवृत्त पोलीस उपअधीक्षक)
२. जन्म तारीख : ०४ सेप्टेंबर १९६३
३. मूळ गाव : अंजनी ता. तासगाव, जि. सांगली
४. शिक्षण : बी. एससी (फिजिक्स) एल.एल.बी (स्पेशल)
५. पदवी हुद्दा : डी. वाय. एस. पी (रिटायर्ड)
६. पत्नीचे नाव : सौ. कुंजलता राजाराम पाटील
७. अपत्ये : १) ज्योती 2) राहुल
८. वडिलांचे नाव : रामराव भिमराव पाटील
९. आईचे नाव : भागीरथी रामराव पाटील.
१०. कारकिर्दीचा काळ : ३४ वर्ष
११. महत्वाची कामगिरी : खून, दरोडे,चोरी ,ॲट्रॉसिटी, विनयभंग, मोका यासारख्या अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे.
१२. पुरस्कार :
- गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक २००६
- वैशिष्ट्यपूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक २०१९
- माननीय पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह २००६
- विविध सामाजिक संस्थांनी दिलेले पुरस्कार
- विविध उत्कृष्ट कामाबद्दल ७४१ पोलीस दलाकडून बक्षिसे
हे हि वाचा :
Tags:
Biography