Header Add

यापुढे सातबारा उतारा होणार बंद भूमी अभिलेख विभागाने घेतला मोठा निर्णय.

सातबारा उतारा होणार बंद

राज्यातील ज्या नगरपालिका आणि महानगरपालिका हद्दीतील सिटीसर्वे चे काम झाले आहे परंतु व्यवहाराच्या वेळ सोयीनुसार सातबारा उतारा चा वापर केला जातो. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात त्यातून फसवणुकीचे प्रकार देखील वाढत आहेत म्हणून अशा शहरात मिळकतीचे सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड अशी दोन्ही टाकले सुरू आहेत.त्या ठिकाणचा सातबारा बंद होऊन फक्त प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला आहे.

🔴 फायदेशीर मुक्त संचार गोठा पद्धत. | मुक्त गोठा |

त्यासाठी भूमी अभिलेख विभागाने एनआयसी च्या मदतीने संगणक प्रणाली विकसित करत राज्यातील अनेक शहरात होणारी फसवणूक  थांबवण्यात येणार आहे.सर्वप्रथम पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील भूमिअभिलेख विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर या प्रणालीचा वापर करून माहिती जमा केली जाणार आहे हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर राज्यभरात हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती राज्य विभाग जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशु यांनी दिली आहे. 

                                                           

Promoted Content :

🔴 सातबारा वरील बोजा कमी करण्यासाठी अर्ज कसा करावा.

🔴 सातबारा उतारा वर झाडे, विहीर, बोअर, नोंद करण्यासाठी अर्ज कसा कराल.

🔴 अल्प भूधारक शेतकरी प्रमाण पत्र कसे काढावे.

🔴 सात-बारा आणि आठ अ उतारा या मधील फरक.

🔴 वारस नोंदी कश्या कराव्यात ? 

🔴 फक्त दोनशे रुपयांमध्ये आपल्या | नावावर करा घर किंवा शेत.|

Post a Comment

0 Comments