श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यांच्या चेअरमन पदी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)...
आ. डॉ. विनय कोरे (सावकर) चेअरमन, श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना |
वारणानगर : श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यांच्या चेअरमनपदी शाहूवाडी - पन्हाळ्याचे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) व व्हा.चेअरमनपदी कारखान्यांचे जेष्ठ संचालक प्रतापराव बाळकृष्ण पाटील (रा. शिगांव ता. वाळवा जि.सांगली) यांची दुसऱ्यांदा सर्वानुमते निवड करण्यात आली. या विशेष निवड सभेच्या अध्यक्षस्थानी प्रांत बी.आर.माळी हे उपस्थित होते...उस उत्पादक शेतकरी, सर्व सभासद व कारखान्याच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी प्रयत्न करु. वारणा साखर कारखाना सलग ५ व्यांदा बिनविरोध करून सभासंदानी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू असे आश्वासन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी दिले…
🔴 Biography of | Dr. Vinayraoji Vilasrao Kore | विनय कोरे (सावकर)
यावेळी विशेष निवड सभेस कार्यकारी संचालक एस. आर. भगत यांच्यासह सर्व संचालक मंडळ व अधिकारी उपस्थित होते…
Promoted Content :
Tags:
News