न्यू इंग्लिश स्कूल माले येथे २०००-२००१ १० वी च्या बॅच चा स्नेह मेळावा पार पडला.

पन्हाळा (प्रतिनिधी) : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल माले ता. पन्हाळा जि. कोल्हापूर या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा (इयत्ता १०  वी बॅच (२००० -२००१) स्नेह मेळावा रविवार दि. १०/०४/२०२२ रोजी २२  वर्षानंतर पार पडला. या स्नेह मेळाव्यासाठी त्यावेळचे शिक्षक - श्री.पाटील आर.व्ही , श्री.पाटील बी.डी , श्री.साळुंखे ए.आर , श्री.पाटील एम.टी , श्री.परीट के.आर , श्री.पाटील पी.व्ही , श्री.कांबळे आर.एम , श्री. भानुसे एस.एन ,  शिक्षिका सौ.पाटील ए.व्ही , सौ.पाटील ए.बी , सौ.पाटील आर.बी, सौ.परीट मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी श्री. आदेश पाटील तसेच बॅचचे सर्व विद्यार्थी - विद्यार्थ्यांनी उपस्थित होते


 Promoted Content : 

🔴 कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात टिपला पट्टेरी वाघ.

🔴 वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय मध्ये एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

🔴 "माहितीचा अधिकार अधिनियम २००५"

🔴 बळीराजा सुखी होऊ दे : पालकमंत्री सतेज पाटील

🔴 यश प्रताप पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून दुर्लक्षित झालेले सातवे येथील श्री. बिरदेव मंदिर प्रकाश झोतात आणत तरुणांपुढे ठेवला नवा आदर्श.

🔴 तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळवायचे असतील तर हा लेख एकदा वाचाच..!

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post